• Contact us
  • About us
Thursday, July 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीच्या तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी दूध संघाचा संचालक सतीश पिसाळसह ९ जणांवर गुन्हा दाखल!

mahaanewslive by mahaanewslive
July 7, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

पुणे, दि. ७ : हडपसर परिसरातील २८ वर्षीय धनराज जयवंत पिसाळ या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत मंंजरी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि सातत्याने होणाऱ्या कथित मानसिक छळामुळे धनराजने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने फिर्यादीत केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज पिसाळ हा ३ जुलै रोजी मित्राकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर ४ जुलै रोजी हडपसरमधील गंधर्व लॉजमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विषतज्ज्ञांच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.

फिर्यादी आशा जयवंत पिसाळ यांनी दिलेल्या जबाबात, मालमत्तेवरील हक्क, जमिनीचे व्यवहार, आर्थिक फसवणूक, वाहन व्यवसाय, गोदामाचा ताबा तसेच सततच्या धमक्या व अपमानामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता, असा आरोप केला आहे. या सर्व प्रकारामुळे धनराज नैराश्यात गेला आणि अखेर त्याने आत्महत्या केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. 

या प्रकरणी सतीश हरीश्चंद्र पिसाळ याच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धनराज याची आई आशा जयवंत पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सतीश हरीश्चंद्र पिसाळ (वय 43) याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

स्टिंग पेयावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शाळांपासून अर्धा किलोमीटर परिसरात विक्रीस बंदी

July 3, 2026
वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

July 3, 2026
दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

July 3, 2026

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

July 3, 2026
बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

July 2, 2026
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

महावितरणच्या नव्या स्मार्ट मीटरविरोधात ४ जुलै रोजी इंदापूर बंदचे आवाहन!

July 2, 2026
मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

July 2, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

July 2, 2026
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

July 2, 2026
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

इंदापूर नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानामुळे बचाव, एक जखमी

July 2, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group