• Contact us
  • About us
Monday, July 6, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खासदार, आमदार, नेते फुटत होते.. पण आता खुपच अति झालंय.. हरेक पेपर फुटतोय.. आता तर चक्क मास्तरचाच पेपर फुटलाय..!

mahaanewslive by mahaanewslive
June 27, 2026
in संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मराठवाडा, महाराष्ट्र
0
खासदार, आमदार, नेते फुटत होते.. पण आता खुपच अति झालंय.. हरेक पेपर फुटतोय.. आता तर चक्क मास्तरचाच पेपर फुटलाय..!

आता चक्क मास्तरांचाच पेपर फुटला!; NEET, TET नंतर परीक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

पुणे, दि. २७ : आतापर्यंत राजकारणात आमदार, खासदार आणि नेते फुटत असल्याच्या चर्चा होत होत्या. आता मात्र थेट परीक्षांचेच पेपर फुटू लागल्याने शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. NEET, TET आणि विविध भरती परीक्षांतील गैरप्रकारांनंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, २८ जून रोजी होणाऱ्या TET परीक्षेतील काही प्रश्न परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात काही प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते असल्याचे आढळल्याने शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नियोजित TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षा, भरती परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमधील गैरप्रकारांनी विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत केला आहे. आता शिक्षक होण्यासाठीची पात्रता परीक्षा देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने, “आता नीट, फिट, टीईटी… नेमकं काय राहिलं नाही?” असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिक्षण व्यवस्था ही समाजाचा पाया मानली जाते. मात्र “मास्तरांचाच पेपर फुटला” ही बाब अत्यंत गंभीर असून, केवळ परीक्षा पुढे ढकलून हा प्रश्न संपणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी कायमस्वरूपी दूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Next Post
बारामतीत दारू माफियांवर मोठी कारवाई; बांदलवाडीत हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त, अडीचशे लिटर रसायन नष्ट

बारामती शहर पोलिसांकडून हरवलेले १६ मोबाईल नागरिकांना परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

स्टिंग पेयावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शाळांपासून अर्धा किलोमीटर परिसरात विक्रीस बंदी

July 3, 2026
वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

July 3, 2026
दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

July 3, 2026

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

July 3, 2026
बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

July 2, 2026
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

महावितरणच्या नव्या स्मार्ट मीटरविरोधात ४ जुलै रोजी इंदापूर बंदचे आवाहन!

July 2, 2026
मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

July 2, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

July 2, 2026
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

July 2, 2026
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

इंदापूर नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानामुळे बचाव, एक जखमी

July 2, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group