• Contact us
  • About us
Thursday, May 21, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

AI चा झटका धक्कादायक! रात्री मेल.. मग वर्क फ्रॉम होमवर पाठवलं आणि पहाटे ४ वाजता तर काढलं नोकरीवरून; तब्बल ८ हजार कर्मचाऱ्यांना झटका

tdadmin by tdadmin
May 20, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, लाईव्ह, व्यक्ती विशेष, Featured
0
दरोडेखोर शेतमजुराच्या घरात घुसले… घरात काहीच नाही अशी विनवणी केल्यावर शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार केला..! सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना!


जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी मेटाने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करत तब्बल ८ हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नोकरीवरून कमी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने ही कारवाई अत्यंत अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता केल्याने टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अमेरिका, ब्रिटनसह विविध देशांतील अनेक कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी सकाळी सिस्टम सुरू करताच त्यांना कामाऐवजी थेट नोकरी संपवल्याचा ई-मेल पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांना स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ वाजता हा ई-मेल पाठवण्यात आला.

या निर्णयामुळे मेटाच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १० टक्के वर्कफोर्स कमी झाली आहे. मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीचा वाढता AI फोकस आणि खर्च नियंत्रण धोरण यामुळे कर्मचाऱ्यांवर गंडांतर आल्याचे बोलले जात आहे.

सध्या संपूर्ण टेक इंडस्ट्रीतच मोठ्या प्रमाणावर छाटणी सुरू असून, AI मुळे अनेक पारंपरिक नोकऱ्यांवर संकट निर्माण होत असल्याची चर्चा आहे. मेटाच्या या निर्णयामुळे सोशल मीडिया आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

वाईत राजकीय गद्दारीचा निषेध! राष्ट्रवादीचा महामोर्चा!

April 6, 2026
भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

भावनांचा आदर ठेवा अन्यथा परिणाम भोगावे लागतील; बारामतीच्या पोटनिवडणुकीत पार्थ पवारांचा काँग्रेसला आक्रमक इशारा!

April 6, 2026
भोंदूगिरीच्या आड लपलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश; अशोक खरातविरोधात SITचा तपास निर्णायक टप्प्यात

अजित पवारांच्या अपघातादिवशी अशोक खराताच्या खात्यावर पैसेच पैसे? दमानियांनी मेसेज रेकॉर्ड दाखवले, रोहित पवारांनी नव्याने घेरले!

April 6, 2026
बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

बारामतीत पटेल, तटकरे यांच्या विरोधात फलक! फक्त दादांचे नाव पुरेसे.. फलकाची चर्चा!

April 6, 2026
सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा प्रहार; सात वर्षांच्या शिक्षेचा कडक कायदा तयार!

भिगवणच्या त्या अपहरण प्रकरणाला गंभीर वळण! अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार, अपहरण; गोमांस खाण्यास भाग पाडल्याचा आरोप

April 6, 2026
सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

सुनेत्रावहिनींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन केला पण.. आज आकाश मोरे यांना काँग्रेसची उमेदवारी!

April 5, 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांना यशवंत सेनेचा बिनशर्त पाठींबा! बारामतीत पदाधिकारी करणार प्रचार!

April 5, 2026

बारामती पोटनिवडणूक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार!

April 5, 2026
जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण बारामतीकर या निवडणुकीत काय निर्णय घेणार हे सर्वांना माहित – जय पवार

ही दादांची बारामती, दादा आपल्या हृदयातच! जय पवारांचे भावनिक भाषण; कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन!

April 5, 2026
दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता! आसराबाई मुंढे!

April 5, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group