इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात आज पुन्हा कोरोनाग्रस्त वाढले. जनता कर्फ्यू संपल्यानंतर जशी गर्दी वाढू लागली आहे, तसा पुन्हा कोरोना प्रभाव दाखवू लागला आहे. इंदापूर तालुक्यात ६४ जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
आज इंदापूर तालुक्यात तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शिरसोडी येथील ३३ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, २६ वर्षीय महिला, २४ वर्षीय महिला, २७ वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, शहा येथील ४७ वर्षीय पुरूष, भरणेवाडी येथील ४२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
निमगाव केतकी येथील ६२ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
रणगाव येथील ३० वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील ३६ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ४० वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष, १२ वर्षीय मुलगी, बेलवाडी येथील ३१ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
भरणेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महिला, सणसर येथील २९ वर्षीय महिला, कुरवली येथील ३५ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मदनवाडी येथील ३० वर्षीय महिला, कळस येथील ४२ वर्षीय पुरूष, ८५ वर्षीय महिला, अकोले येथील २८ वर्षीय पुरूष, निरगुडे येथील ३२ वर्षीय पुरूष, बिल्ट कंपनीतील ४० वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला, मदनवाडी येथील ४२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
रेडणी येथील ५० वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महिला, २० वर्षीय युवक, २५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष, ९ वर्षीय मुलगी, ५ वर्षीय मुलगी, ९ महिन्यांची मुलगी, २ वर्षांची मुलगी, ५५ वर्षीय पुरूष, ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
इंदापूर येथील ६१ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगी, ९ वर्षीय मुलीचा समावेश आहे.












Daily Job bulletin provide free Government and private Jobs Alert on Whatsapp visit now- http://www.dailyjobbulletin.in