सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघा जणांना अटक झाल्याची माहिती महाराष्ट्र सरकारला मिळाली आणि संपूर्ण देशाची मान शर्मिने खाली गेली.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघेजण थायलंडमध्ये कोहोप्रांगण जिल्ह्यातील बाणताई येथील रीन बीचवर फिरायला गेले. तिथे दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमध्ये या जर्मन महिलेच्या शरीराचे लचके देखील या दोघांनी तोडले.
त्यामुळे पिडीत महिलेने नजीकच्या कोहपांगण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माहितीनुसार दोघांना अटक केली. या 24 वर्षीय महिलेला असे हे वेदना दिल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली असून याची माहिती भारत सरकारला दिली आहे.











