• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उजनीत जलसंपदा विभागाचा फिश माफियांवर कारवाईचा दणका! बेकायदा मासेमारीवर प्रहार करतानाच उजनीच्या काठावर अधिकाऱ्यांनी जाळ आणि धूर काढला..!

tdadmin by tdadmin
March 8, 2025
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
उजनीत जलसंपदा विभागाचा फिश माफियांवर कारवाईचा दणका! बेकायदा मासेमारीवर प्रहार करतानाच उजनीच्या काठावर अधिकाऱ्यांनी जाळ आणि धूर काढला..!

भिगवण : महान्यूज लाईव्ह 

29 वर्षाच्या दुष्काळानंतर गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सर्वात मोठ्या उजनी धरणामध्ये मत्स्यमित सोडायला सुरुवात झाली आहे. हे मत्स्यबीज सोडले गेले आणि छोट्या माशांच्या मासेमारीवर बंदी घातल्याने देशी प्रजातीच्या दुर्मिळ होत चाललेल्या माशांचे प्रजनन होऊ लागले साहजिकच गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच उजनीतील मच्छीमारांच्या जाळ्यात मोठे मोठे देशी मासे सापडू लागले आहेत, मात्र पुन्हा त्याला दृष्ट लावण्याच्या प्रयत असलेल्या फिश माफियाना आज जलसंपदा विभागाने चांगलाच दणका दिला. 

गेल्या वर्षी धरणात मत्स्यबीज सोडले होते आणि छोट्या आकाराच्या माशांच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माशांची वाढ झाली. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बेकायदेशीरपणे मत्स्यबीज व लहान मासे मारण्याचा सपाटा सुरू राहिल्याने आज जलसंपदा विभागाने तिसरा डोळा उघडला. 

शनिवारी दौंड तालुक्यातील खानोटा परिसरातून सकाळच्या वेळी या कारवाईला सुरुवात करण्यात आली लहान आकाराच्या माशांची मासेमारी करणाऱ्या वडपच्या जाळ्यामध्ये नष्ट करण्यात आल्या या मोहिमेमध्ये पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन.एम. खाडे, शाखा अभियंता महेश दळवी तसेच आकाश पवार, सचिन ठोंबरे, पल्लवी अंबोरे, ज्योती भिसे यांचे पथक सक्रिय होते. 

मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यबीज सोडल्यानंतर किमान दोन वर्षे संवर्धन होण्यासाठी लहान आकाराच्या माशांची मासेमारी करणारे वडापांड्या यांच्यात आधारे मासेमारी अथवा वाहतूक करण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे ही बंदी असल्यामुळे माशांची संख्या व माशांचे वजन देखील वाढण्यास मदत झाली.

मात्र आता गेल्या काही दिवसांपासून उजनीचे पाणी जसे जसे कमी होऊ लागले आहे, तसतसे पुन्हा सामाजिक हित लक्षात न घेता अधिक नफ्याच्या हव्यासाने वडाप, पंड्याच्या साह्याने मासेमारी सुरू झाली होती. यात परप्रांतीय मच्छीमारही आघाडीवर असल्याने स्थानिक मच्छीमारांच्या हिताला बाधा निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा खात्याने तगडे पाऊल उचलल्याने स्थानिक मच्छीमारांनी स्वागत केले आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाचे अभियंता खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

 उजनी धरणातील माशांची संख्या व माशांचे प्रमाण 29 वर्षांपूर्वी जसे होते, तसेच होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार समिती स्थापनही झाली. मात्र अधिकारीच उदासीन असल्याने फिश माफियांचे धाडस वाढत आहे. या समितीमध्ये उजनी धरणाचे कार्यक्षेत्र असलेल्या इंदापूर दौंड करमाळा कर्जत माढा तालुक्यातील पोलीस अधिकारी तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळ या तगड्या प्रशासनाचा समावेश आहे. या सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास उजनीची मत्स्यसंपदा वाढल्याशिवाय राहणार नाही.

Next Post
उसाच्या शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील शेतीची क्रांती! हर्षवर्धन पाटील यांनी केले राजेंद्र पवारांचे कौतुक!

उसाच्या शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील शेतीची क्रांती! हर्षवर्धन पाटील यांनी केले राजेंद्र पवारांचे कौतुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group