• Contact us
  • About us
Saturday, April 4, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्याच्या गुडबुक मधून 23 हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना डच्चू..!

tdadmin by tdadmin
February 27, 2025
in सामाजिक, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
चला रे.. आता ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचंय!


राज्यस्तरीय यंत्रणेकडून लाडकी बहीण योजनेमधील निकष पूर्ण न करणाऱ्या बहिणींना मिळतोय डच्चू!

संदीप मापारी पाटील बुलढाणा

महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली, ज्या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. बुलढाणा जिल्हात 6 लाख 71 हजार 183 अर्ज भरले गेले, मात्र आता या लाडक्या बहिणीमधून पात्र लाडक्या बहिणीं वगळता अपात्र लाडक्या बहिणींना वगळले जात असून ही प्रक्रिया राज्यस्तरावरून होत आहे. ज्यात बुलढाणा जिल्हातील हजारो लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्यात मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती.

त्यानुसार बुलढाणा जिल्हातील 13 तालुक्यामधील 6 लाख 71 हजार 183 बहिणींनी अर्ज भरले होते. ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. मात्र शासनाने आता या योजनेमध्ये अटी पूर्ण न करणाऱ्या बहिणींना कात्री लावत त्यांचे लाभ बंद केले असून, 23 हजार 778 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. ज्यात बुलढाण्यात अर्ज भरलेल्या 72,086, राहिलेल्या 70,055 व अपात्र झालेल्या 2,031 असून चिखलीत अर्ज भरलेल्या 72,610, राहिलेल्या 70,110 व अपात्र झालेल्या 2,500 आहेत.

देऊळगाव राजा मध्ये अर्ज भरलेल्या 30,507, राहिलेल्या 29,468, तर अपात्र झालेल्या 1,039 असूश जळगांव जामोद मंध्ये अर्ज भरलेल्या 39,989 राहिलेल्या 39.015 व अपात्र झालेल्या 974 आहेत. खामगाव तालुक्यात अर्ज भरलेल्या 84,326 राहिलेल्या 81,679 तर अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2,647 आहे.

लोणार तालुक्यातील अर्ज भरलेल्या 39,456, राहिलेल्या 36,853 व अपात्र ठरलेल्या 2,603 असून मलकापूर तालुक्यातील अर्ज भरलेल्या 44,093, राहिलेल्या 42,709 व अपात्र ठरलेल्या 1,384 महिला आहेत. मेहकर तालुक्यातील अर्ज भरलेल्या 72,130, राहिलेल्या 69,206 तर अपात्र झालेल्या 2,924 महिला आहेत. मोताळा अर्ज भरलेल्या 41,985 राहिलेल्या 40,352, अपात्र झालेल्या 1,633 महिला आहेत.

नांदुरा अर्ज भरलेल्या 47,473 राहिलेल्या 45,859 अपात्र झाल्या 1,614 संग्रामपूर अर्ज भरलेल्या 38,084 राहिलेल्या 36,765 अपात्र झाल्या 1,319 शेगाव अर्ज भरलेल्या 40,936 राहिलेल्या 39,565 अपात्र झाल्या 1,371, सिंदखेड राजा तालुक्यात अर्ज भरलेल्या 47,508, पात्र राहिल्या 45,769 व अपात्र झाल्या 1,739. थोडक्यात या अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना येणारा फेब्रुवारीचा हफ्ता मिळणार नाही.

धनाढ्य व मालकीच्या चारचाकी गाडी असणाऱ्या महिला, शासनाच्या इतर योजनाचा लाभ घेणाऱ्या महिला, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, नोकरदार, टॅक्स भरणाऱ्या, ज्यांचे पती सरकारी नोकरीवर आहेत, ज्या महिलांचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त झाले, अशा महिलांची राज्य स्तरावरून नावे कमी झाली, तर दर महिन्याला 65 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांचे नावे सिस्टम मधून आपोआप कमी होतील. सरकारी नोकरी, टॅक्स भरणाऱ्या, सरकारी नोकरदार पतीची पत्नी अशा 94 महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला.

Next Post
अल्पवयीन मुलगा दुकानात काम करत होता.. त्याने घराचेच वासे मोजले.. रात्रीच्या वेळी दुकानाचा पत्रा उचकटून लाख मोलाचा ऐवज नेला!

अल्पवयीन मुलगा दुकानात काम करत होता.. त्याने घराचेच वासे मोजले.. रात्रीच्या वेळी दुकानाचा पत्रा उचकटून लाख मोलाचा ऐवज नेला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

तुम्ही थेट फक्त माझ्याकडे आणि घड्याळाकडे लक्ष द्या! 41 उमेदवारांकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 18, 2025
तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

तिसऱ्या पिढीत नगराध्यक्ष पदासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करणार– सचिन सातव

December 18, 2025
चौफुला येथे रेणुका कला केंद्रात लावणी वरुन राडा! पाटसच्या एकावर कोयत्याने सपासप वार!

बाप–लेकीच्या दुहेरी हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप! बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; नात्यातील ताण, लोभ आणि कटाची भयावह कहाणी उघड!

December 17, 2025
बारामती नगरपरिषद निवडणूक : प्रक्रियेत फक्त थोडा बदल; बिनविरोध झालेल्या नगरसेवकांवर परिणाम नाही! नेमका बदल काय? वाचा!

बारामतीत उद्या प्रचाराचा धुराळा.. उपमुख्यमंत्री अजित पवार, शशिकांत शिंदे, लक्ष्मण हाके उद्या बारामतीत!

December 17, 2025
सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

सावधान! शेतकऱ्यांच्या उसावर खाजगीचा वरवंटा फिरू लागलाय! श्रीगोंदा तालुक्यापेक्षा दौंडमध्ये उसाला २०० रुपयांनी कमी पहिला हप्ता! ऊस उत्पादकामध्ये नाराजी!

December 17, 2025
बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

बाप रे बाप! शाळेत निघाले दोन दोन साप! पाटस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर!

December 17, 2025
असं का? माहित नाही..पण दौंड है की, सुधरताही नही..!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार? भावाच्या साताऱ्यातील रिसॉर्टवर 145 कोटींचं ड्रग्स सापडलं! साताऱ्याच्या एसपीने एकनाथ शिंदे यांच्या भावाला का वगळलं? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप! 

December 17, 2025
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ!

December 17, 2025
जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

जंगलात शेळ्या सोडेपर्यंत इकडे शेतकऱ्यांच्या शेळ्या मरायला लागल्या..! बिबट्याच्या हल्लात एक शेळी,एक करडू आणि पाळीव कुत्राचा मृत्यू! दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डीची घटना!

December 17, 2025
माळेगाव साखर कारखान्याचा मागील हंगामासाठी ३४५० रुपये प्रतिटन अंतिम दर जाहीर!

हे पहिल्यांदा घडतंय.. छत्रपती कारखान्याचे कामगार आणि ऊसतोड मजूरच नव्हे; तर संचालक आणि सभासदही रात्रभर जागे आहेत! असं काय घडलंय?

December 17, 2025
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group