• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तांदूळवाडी वेस चौकावर सीसीटीव्हीची नजर; अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाने घेतला पुढाकार

Maha News Live by Maha News Live
September 26, 2020
in महिला विश्व, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे
0
तांदूळवाडी वेस चौकावर सीसीटीव्हीची नजर; अखिल तांदूळवाडी वेस तरुण मंडळाने घेतला पुढाकार

बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या पुढाकाराने तांदुळवाडी वेस चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या चौकावर आता सीसीटीव्ही कॅमेराची नजर राहणार आहे.

तांदूळवाडी वेस चौकात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचा प्रारंभ अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते आणि बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, अमजद बागवान, अनीता गायकवाड, शीतल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाने अतिशय चांगला उपक्रम राबवला असून अशा पद्धतीने सर्वांनीच पुढाकार घेतल्यास भविष्यात गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मत मिलिंद मोहिते यांनी यावेळी व्यक्त केले. तर औदुंबर पाटील यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत सीसीटीव्हीमुळे पोलिस यंत्रणेला मदत होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मोहन पंजाबी,अविनाश भापकर,स्वप्नील शेळके, निलेश गायकवाड, प्रकाश पळसे, जयसिंग पवार, स्वप्नील भागवत, किरण इंगळे, अॅड. रीतेश सावंत, राहुल जाधव, भाऊ सावंत, सौरभ राठोड, लल्लू ढवळे,असद बागवान, प्रशांत हेंद्रे, सोनू बामने, प्रकाश फडतरे, अमर लोहोकरे, संजय ढोरगे, हनुमंत इंगळे, वंदना भंडारे, मंगल कुर्ले, मीना गोरे आदी उपस्थित होते.

Tags: Akhil Tandulwadi Tarun MandalBaramati CityBe CarefulBe SafeCCTV
Next Post

झारगडवाडीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धाड; जुगाऱ्यांकडून पन्नास हजारांचा ऐवज जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group