• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरचा नावलौकिक उंचावण्यासाठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत करणार : भरणे

tdadmin by tdadmin
February 4, 2025
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्रीडा, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
इंदापूरचा नावलौकिक उंचावण्यासाठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत करणार : भरणे

डॉ. संदेश शहा, इंदापूर
क्रीडा क्षेत्रात वर्चस्व सिद्ध केलेल्या इंदापूरच्या गुणवंत खेळाडूंचा सन्मान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भरणेवाडी येथे करण्यात आला.

३७ व्या राज्यस्तरीय सब ज्यूनिअर हँडबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या पाच खेळाडूंचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
कळंब येथील सिध्दी भीमराव जानकर हिचा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी महिला व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत मध्यप्रदेशात सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शेतकरी कुटुंबातील वडापूरी येथील कुमारी अमृता लालासाहेब शिर्के हिची अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कदम गुरुकुल मधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये शिवम मोरे या खेळाडूची टोकियो जपान या ठिकाणी झालेल्या एशियन आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या बारा वर्षाखालील संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.

तनया सचिन पवार, शर्वरी ज्ञानेश्वर देवकर, अस्मी नितीन राऊत, स्वरा तुषार गुजर या खेळाडूंनी छत्तीसगड मध्ये झालेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले असून त्यांची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

आर्या विकास चव्हाण, ओम बालाजी अडसुळे, शिवराज पांडुरंग शेरकर, यश सुरेश शिंदे, वेदांत ज्ञानेश्वर देवकर या खेळाडूंनी छत्तीसगड येथील राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कास्यपदक संपादन करून नेत्रदीपक कामगिरी केली. व्यंकटेश जयवंत शेटे, तनिष्क राजेंद्र शेलार, साकिब मोहम्मद सय्यद यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी १७ वर्षे वयोगटात महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे.

यज्ञा अभिजीत पाटील हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात निवड झाली आहे. त्यांना प्रशिक्षक सोमनाथ महादेव नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. कदम गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एस. कदम, विश्वस्त डॉ. सौ. सविता कदम यांचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले आहे.

३७ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर हँडबॉल स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान इंदापूरच्या सिद्धी सागर गांधी, प्रणिती पोपटराव शिंदे, स्वराली महेशकुमार झगडे, हरीश दीपक डोंबाळे, तनया अमोल पाटील या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत विजय संपादन केला. सदर विजयी खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षक, पालक आणि संस्थेचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूरचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यपातळीवर आपली कामगिरी उंचावण्या साठी सर्वतोपरी मदत केली जाईल. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रशांत सिताप यांनी केले.

Next Post
आजपासून एसटी 15 टक्क्यांनी महागली..! 15 आणि 1500?

कसली विकृती म्हणायची? बापाच्या अंत्यसंस्कारावरून दोघा भावांचे भांडण झालं.. मग मोठ्या भावाने मागितलं, बापाचं अर्ध शरीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group