• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अनमोल योगदान, पाण्याच्या शाश्वत कामामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

tdadmin by tdadmin
December 2, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कोकण, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अनमोल योगदान, पाण्याच्या शाश्वत कामामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. संदेश शहा.

भारताच्या जिडीपीमध्ये जैन समाजाचे मोठे योगदान असून देशाच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा रस्ता जैन समाजातून जातो. भगवान महावीर आणि सर्व तीर्थंकर यांनी दिलेल्या तत्त्वात घेण्यापेक्षा देण्याची भावना आहे. त्यामुळे जैन समाज हा घेणारा समाज नसून देणारा समाज म्हणून ओळखला जातो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना समर्पण भावनेने काम करत आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अनमोल योगदान असून पाण्याच्या शाश्वत कामामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या निश्चित थांबतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक भवन मध्ये भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जलसंधारण या विषयावर मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, वल्लभ भन्साळी, प्रफुल्ल पारेख, नूतन आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेब धोका आदी मान्यवर पहिल्या सत्रात उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात सिने अभिनेता आमीर खान आणि शांतिलाल मुथा यांनी देखील सहभाग घेतला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जैन संघटनेने जमीनीवर उतरून सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून काम केले आहे. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेने जलसंधारणाचे लोकसहभागातून केलेले काम अनमोल आहे. त्यामुळे समाज परिवर्तन होवून अनेक गावे सुजलाम सुफलाम झाली आहेत. शेतकऱ्यांना या माध्यमातून शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यास त्यांच्या आत्महत्या देखील थांबण्यास मदत होणार आहे. मूल्य शिक्षणाची पुस्तके तयार करून शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा प्रयोग राज्यातील सर्व सरकारी शाळेत शांतिलाल मुथा यांनी यशस्वी केला आहे. भारतीय जैन संघटनेचे हे मॉडेल देशभर राबविण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेस सर्वतोपरी मदत करण्यास आपण कटिबध्द असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढील पाच वर्षांत आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनसोबत जलसंधारणाचे काम करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्या साठी बीजेएस पूर्ण ताकदीने काम करेल असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला.

यावेळी आमीर खान म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या कार्यास देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीपासून सहकार्य केले आहे. शाश्वत पाणी हे शेती व्यवसायास संजीवनी देते. त्यामुळे भारतीय जैन संघटना, पाणी फाऊंडेशन लोकसहभागातून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी नियोजनबध्द पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे जल व माती संवर्धन याबाबत मोठे काम उभे राहिले आहे. त्यामुळे शेती तसेच शेतकऱ्यांचे देखील सक्षमीकरण होत आहे.

Next Post
दौंड मध्ये यंदा ओबीसी पर्व? शरद पवारांचा पक्ष करतोय ओबीसी उमेदवाराची चाचपणी?

नुसताच संशयकल्लोळ! हाकाटी मारणाऱ्यांनो, खरंच लोकशाही लोकांसाठी हवीय की सरंजामांसाठी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group