• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वरवंडला! महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचाराची सांगता सभा!

tdadmin by tdadmin
November 18, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वरवंडला! महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचाराची सांगता सभा!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल सुभाष कुल‌ यांच्या प्रचाराची सांगता सभा दौंड तालुक्यातील वरवंड येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी मागील महिनाभरापासून मतदारसंघात घोंगडी बैठका आणि कोपरा सभा घेऊन प्रचार केला. राहुल कुल यांना विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिल्याने कुल‌ यांची ताकद वाढली आहे. राहुल कुल यांच्या ठिकठिकाणी झालेला प्रचारसभेला मतदारांची गर्दी होती आणि चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. भाजपचे स्टार प्रचारक आणि राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनीही महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदार संघ पिंजून काढला.

महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता सभा ही वरवंड येथील बाजार मैदानात सोमवारी (दि १८) सकाळी ९ वाजता होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान रविवारी पार पडलेल्या रमेश थोरात यांच्या सांगता सभेत शरद पवार यांनी भीमा पाटस कारखाना, तालुक्यातील शैक्षणिक परिस्थिती बाबत भाष्य केले होते.

त्यामुळे आज देवेंद्र फडवणीस हे काय बोलणार याकडेही मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वरवंड येथील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला मतदारसंघातील मतदारांनी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले.

Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू! बिबट्याने घेतला पहिला बळी! दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपार्धी येथील घटना!

बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू! बिबट्याने घेतला पहिला बळी! दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपार्धी येथील घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group