• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाटस येथील अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी! मुख्य आरोपीसह तिघे फरारच!

tdadmin by tdadmin
October 29, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
भिगवणमध्ये रिलस्टार मुलींना कोणी मारले? खरं नेमकं काय? भिगवण पोलिसांची अवस्था सांगता येईना, सहन होईना अशी झालीय का? 

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : पाटस येथील युवकाला पाच लाखांची सुपारी घेऊन अपघात करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना दौंड न्यायालयाने बुधवार (३०) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,या प्रकरणातील‌ मुख्य सुत्रधार अक्षय बबन कोळेकर हा फरार आहे.

१७ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री पाटस-कानगाव रोडवर‌ पाटस येथील पळसे पुर्नवसन येथे पाटस येथील युवक वैभव दिवेकर याला दुचाकीवरुन घरी जात असताना नंबर नसलेल्या चारचाकी कारने भरधाव वेगात मोटार सायकलला धडक देऊन अपघाताची घटना घडली होती. या अपघातात वैभवच्या दोन्ही खांदयाला, डोक्याला, कपाळास, उजव्या पायास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी पाटस पोलीस चौकीला अज्ञान वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात हा अपघात नसून अपघाताचा बनाव करून कट रचुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी अक्षय गोपीनाथ चव्हाण व सुरज विजय पवार या दोघांना अटक केली होती.

या आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवार( ३०)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाच लाखांची सुपारी देणारा मुख्य आरोपी व सुत्रधार अक्षय बबन कोळेकर, तुषार चोरमले, भिगवण येथील लाला पाटील हे तिघेजण पोलीसांच्या हाताला लागले नाहीत. ते अद्याप फरार असून पोलीसांना गुंगारा देत आहेत.

पोलीस उर्वरित आरोपींना अटक का करीत नाहीत? याबाबत पाटस परिसरात उलटसुलट चर्चा असून पोलिसांनी या आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी आता होत आहे. दरम्यान याबाबत तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांना विचारले असता, दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून लवकरच अटक केली जाईल. तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.

Next Post
बारामतीत शरद पवारांच्या पक्षाचाही उमेदवार ठरला! बारामतीत पुन्हा देशाचं लक्ष वेधणारी ऐतिहासिक निवडणूक!

शरद पवारांची ती 52 मिनिटं.. घर फोडण्यापासून  दारूच्या कारखान्यापर्यंत.. अजित पवारांच्या भाषणातील प्रत्येक शब्द न शब्दाचा समाचार घेतला! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group