• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड मध्ये महायुतीत बंड? राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे खंदे समर्थक विरधवल जगदाळे यांनी घेतला उमेदवारी अर्ज! पहिल्याच दिवशी ४० अर्जाची विक्री!

tdadmin by tdadmin
October 23, 2024
in यशोगाथा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
इंदापूरनंतर दौंडमध्येही महायुतीत मिठाचा खडा पडणार? दौंडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मागितली! 

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड विधानसभेची जागा महायुतीतील भाजप पक्षाच्या वाटेला गेली आहे. भाजपने दोन दिवसांपूर्वीच विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आता महायुतीत मोठी बंडाळी होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी दौंड विधानसभेसाठी ४० उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. अशी माहिती दौंड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी मिनाजी मुल्ला व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार यांनी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि २२) अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दौंड विधानसभेसाठी नवीन प्रशासकीय इमारतीत अर्ज वाटप करण्याची निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दौंड विधानसभेसाठी पहिल्याच दिवशी मंगळवारी (दि २२) दिवसभरात २० जणांनी ४० उमेदवारी अर्ज घेतले.  दौंड विधानसभेची जागा ही महायुतीतील भाजप या घटक पक्षाला गेली आहे. भाजपने विद्यमान आमदार राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. आमदार कुल यांच्या समर्थकांनी या उमेदवारीचे जोरदार स्वागत केले होते. तर दौंडची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे असा दावा अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. आज अर्ज वाटपाच्या पहिल्या दिवशी जगदाळे यांचा नावाचा उमेदवारी अर्ज गेला आहे. त्यामुळे वीरधवल जगदाळे हे महायुतीतून बंडखोरी करणार अशीच चर्चा राष्ट्रीय वर्तुळात आहे. जगदाळे यांच्या बंडामुळे भाजपचे उमेदवार राहुल कुल हे अडचणीत सापडले आहेत.‌ दरम्यान अजित पवार हे जगदाळे यांची नाराजी दूर करणार का? हा प्रश्न निर्माण झाला असून अजित पवार यांच्या भूमिकेकडे महायुतीतील घटक पक्षाचे लक्ष लागले आहे.

Next Post
रांजणगाव एमआयडीसी परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना अटक!

रांजणगाव एमआयडीसी परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २१ बांगलादेशी नागरिकांना अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group