• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळेवाडी येथील एस के कटारिया शाळेवर कारवाई करा! दौंड तालुका युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा!

tdadmin by tdadmin
October 2, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
काळेवाडी येथील एस के कटारिया शाळेवर कारवाई करा! दौंड तालुका युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील काळेवाडी हद्दीत असलेल्या सुरजबाई किसनदास कटारिया न्यू इंग्लिश मेडियम शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दौंड तालुका युवा सेनेचे तालुका उपप्रमुख किरण वाळुंजकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

काळेवाडी येथील एस के कटारिया न्यू इंग्लिश मेडियम या शाळेत आरटीई म्हणजेच राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत १ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी राज्यातील खाजगी संस्था आणि शाळांनी करावी असा आदेश काढण्यात आला. मात्र ग्रामीण भागात आणि शहरातील अनेक खाजगी शाळांनी शासनाच्या कायद्याला केराची टोपली दाखवली.

दौंड तालुक्यात एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मालकीची असलेल्या काळेवाडी येथील एस. के. कटारिया या शाळेची सध्या दौंड तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात चर्चा आहे. या शाळेत आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फी दिली नाही, म्हणून शाळेच्या बाहेर उन्हात उभे करण्यात आले. शाळेत फी नाही दिली, तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. सक्तीचा गणवेश, शालेय साहित्य घेण्यासाठी पालकांवर दबाव आणला जातो.

राजकीय वरदहस्त असलेल्या या संस्थेची आणि या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तक्रार करणाऱ्या पालकांना दमदाटी केली जाते, तसेच चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही राजकीय दबाव आणून प्रकरण जागीच दाबले जाते. असा आरोप आता पालक करू लागले आहेत. या संदर्भात महान्युज ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या संस्थेचा पर्दाफाश केला.

दरम्यान, एस के कटारिया शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना नियमबाह्य फी साठी विद्यार्थी आणि पालकांना अपमानजनक वागणूक देत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. या संस्थाचालकावर आणि शाळेवर कोणत्याही दबावाला बळी न पडता याची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. तसे न झाल्यास दौंड तालुका युवा सेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला.

Next Post
काल खरंच तिथे वालचंदनगरचे पोलीस पोचले नसते तर?

बारामतीतला प्रत्येक पालक चिंतातूर आहे... दररोजचा दिवस मोजू लागला आहे! याचसाठी केला होता का अट्टाहास? असं म्हणतो आहे..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group