• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

10 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे पुरस्कारांचे वितरण अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार! हर्षवर्धन पाटील यांच्या कारकिर्दीतील पहिला पुरस्कार सोहळा!

tdadmin by tdadmin
August 7, 2024
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
10 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे पुरस्कारांचे वितरण अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार! हर्षवर्धन पाटील यांच्या कारकिर्दीतील पहिला पुरस्कार सोहळा!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

देशभरातील साखर कारखान्यांच्या कौशल्य व्यवस्थापन व कामकाजासंदर्भातील परीक्षण होऊन राष्ट्रीय स्तरावरील जे पुरस्कार जाहीर होतात त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा एका 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे होणार आहे केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याची दिल्लीमध्ये राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जयत तयारी केली आहे. 9 राज्यातील 260 सहकारी साखर कारखान्यांच्या परीक्षणातून हे पुरस्कार जाहीर केले जातात. महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हा पहिलाच पुरस्कार सोहळा आहे. 15 जनपथ  येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने ऊस लागवडीमध्ये उच्च तंत्रज्ञानाचे जैविक व्यवस्थापन आणि भारतीय साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी आवश्यक सरकारी धोरणे या विषयावर दोन स्वतंत्र सेमिनार आयोजित केली आहेत. दुपारी दोन वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Next Post
दौंडच्या कंपन्या उठल्या कामगारांच्या जीवावर! भांडगाव येथे टेस्टी बाईट कंपनीत वायू गळती..! १४ कामगारांना दवाखान्यात हलवले!

दौंडच्या कंपन्या उठल्या कामगारांच्या जीवावर! भांडगाव येथे टेस्टी बाईट कंपनीत वायू गळती..! १४ कामगारांना दवाखान्यात हलवले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group