• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्धा इंदापूर तालुका त्याच्या ताब्यात, पण पैशाशिवाय त्याचं पानंच हलत नव्हतं.. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारा सणसर, कळंबचा लाचखोर मंडल अधिकारी फारच उशिरा जाळ्यात सापडला!

tdadmin by tdadmin
July 24, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
एकाच जिल्ह्यात, एकाच दिवसात दोन तहसीलदारांवर कारवाई..! एकीला अटक दुसऱ्या तहसीलदाराचं निलंबन!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

इंदापूर तालुक्यातील सणसर व कळंब ही गावे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून, अर्ध्या तालुक्याशी ही गावे जोडलेली असून या गावात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेला लाचखोर मंडल अधिकारी ज्ञानोबा विश्वंभर कावळे हा अनेक जणांच्या रडारवर होता. गेल्या काही महिन्यांपासून अनेक जण संधी शोधत होते, मात्र ती संधी सापडली नाही. आज मात्र शिंदेवाडीच्या बहाद्दराने या लाचखोराला जाळ्यात पकडले. तो सुद्धा फक्त दोनशे रुपयांसाठी! आणि त्यातही 66 वर्षाच्या महिलेला विभक्त शिधापत्रिकेची ना हरकत देण्यासाठी या लाचखोराने पैसे मागितले.

सणसरच्या आसपासच्या महसुली गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना सातत्याने अडवणूक करणारा व पैशाशिवाय कोणतीही काम न करणारा मंडलाधिकारी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीत सापडला. खरे तर या लाचखोरीमुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले होते. आज तो एसीबीच्या जाळ्यात सापडताच शेतकऱ्यांनी अगदी आनंदोत्सव साजरा केला.

फक्त शिधापत्रिका विभक्त करण्याच्या मागणीचा अर्ज तक्रारदाराने इंदापूरच्या तहसीलदाराकडे दिला होता. मंडलाधिकारी कावळे याच्याकडे सणसर आणि कळंब याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने या मंडलांतर्गत येणारी अनेक गावे त्याच्याकडे होती. तलाठ्याकडून आलेला शिधापत्रिका देण्यास हरकत नसल्याचा अहवाल कावळे याला फक्त पुढे पाठवायचा होता, पण त्यात सुद्धा कावळे याने दोनशे रुपयाची लाच मागितली.

66 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेला या मंडळ अधिकाऱ्याने लाच मागितली. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने या वयोवृद्ध महिलेच्या मुलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली, या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली, तेव्हा शासकीय पंचांसह केलेल्या पडताळणीत कावळे याने पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना कावळे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

लाचखोर महसुली कर्मचाऱ्यांच्या हरामीपणामुळे चांगल्या कर्मचाऱ्यांनाही बट्टा लागतो. इंदापूर तालुक्यात चांगले काम करणारेही महसुली कर्मचारी आहेत, पण काहीजण पैशाला एवढी हपापलेले आहेत की, त्यांना समोरच्या शेतकऱ्याची परिस्थिती देखील कळत नाही. अशा कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य शेतकरी, लाभार्थी प्रचंड त्रस्त आहेत. वाढत्या लाचखोरीकडे कोणाचेच गांभीर्याने लक्ष नाही.

Next Post
भिगवणची आद्या गणितात सुपरफास्ट! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवला तिसरा क्रमांक! 

भिगवणची आद्या गणितात सुपरफास्ट! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवला तिसरा क्रमांक! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group