• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाईतील दगड खाणींसंदर्भात उच्च न्यायालयाने बजावली साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस! 

tdadmin by tdadmin
June 30, 2024
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, व्यक्ती विशेष, Featured
0
वाईतील दगड खाणींसंदर्भात उच्च न्यायालयाने बजावली साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस! 

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह 

वाईतील संतोष चव्हाण यांनी उच्च न्यायालयात सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वनविभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ, खणीकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात आणि खाण कंपन्यांविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायमूर्ती  देवेंद्रकुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सातारा जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. 29 जुलै रोजी याची पुढील सुनावणी होणार आहे

संतोष लक्ष्‍मण चव्हाण यांनी यासंदर्भात एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेमध्ये चव्हाण यांनी राज्य सरकारसह, सातारा जिल्हाधिकारी, साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा खणीकर्म अधिकारी, वाईचे तहसीलदार, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल व सर्वेक्षण यंत्रणा, खणीकर्म विभागाचे विभागीय उपसंचालक, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह वाई तालुक्यातील दत्तकृपा सप्लायर्स, साई सप्लायर्स व आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड या सर्वांना प्रतिवादी करत ही याचिका दाखल केली आहे. 

या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांनी खडी क्रशर ची जी परवानगी दिली आहे त्यामुळे ध्वनी आणि वायूचे प्रदूषण होत असल्याबद्दल आणि पर्यावरणाची हानी होत असल्याबद्दल चव्हाण यांनी अगोदर राज्य सरकारची लक्ष वेधले होते मात्र त्याकडे अधिकारी वर्गाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे सातत्याने होणारे जिलेटीनचे स्फोट व दगड तोडण्याच्या फोडण्याच्या कामामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होत आहे साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी परवानगी दिली आहे ती रद्द करावी या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 

साताऱ्याच्या जिल्हाधिकारींनी त्यांना 2500 दगड फोडण्याची परवानगी दिली, अथवा ज्यांना दहा हजार ब्रास दगड फोडण्याची परवानगी दिली, त्यापेक्षा अधिक खोदकाम केल्यानंतरही या कंपन्या थांबायला तयार नाहीत, त्याच प्रकारे या परवानग्या देताना त्यांना मुदतीचा कालावधी देण्यात आली होती, त्या मुदतीनंतरही या खाण कंपन्या दगड फोडत आहेत व पर्यावरणाचे नुकसान करत आहेत. या सातत्याने होत असलेल्या स्फोटामुळे गर्भवती महिला व लहान मुलांना त्रास होत असल्याचे म्हणणे देखील यात मांडले आहे. 

Next Post
ना ॲम्बुलन्स.. ना डॉक्टर.. कोणत्याही मदतीशिवाय रस्त्यावरच पार पडला त्याच्या जन्माचा सोहळा! मातेने दिला रस्त्यावरच सुंदर बाळाला जन्म!

ना ॲम्बुलन्स.. ना डॉक्टर.. कोणत्याही मदतीशिवाय रस्त्यावरच पार पडला त्याच्या जन्माचा सोहळा! मातेने दिला रस्त्यावरच सुंदर बाळाला जन्म!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group