• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोक्याचा पार इस्कुट होईल, असला पेपर माह्या टीचरनं काढलाय!

tdadmin by tdadmin
June 10, 2024
in सामाजिक, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
डोक्याचा पार इस्कुट होईल, असला पेपर माह्या टीचरनं काढलाय!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

नानाची टांग

(आमची प्रहसनं आम्ही वाचकांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने करतो, कधी यात कोणाचं नामसाधर्म्य आढळलंच, तर तो योगायोग समजण्याची काहीच कारण नाही. )

मंडळी, ऐका लाखाची गोष्ट.. कसं असतं ना! जेव्हापासून शिक्षण आणि आरोग्य हा पैसे देण्याचा आणि विकत घेण्याचा विषय सुरू झाला, तेव्हापासून साऱ्या क्षेत्राची ऐशी तैशी झालीये. शाळा शिकवायला बक्कळ पैसा लागतोय. आणि शिक्षक तिकडे घाम काढतोय. शाळेत काय येईना, म्हणून बाप पोराला मारतोय, मास्तरला शिक्षणाची मस्ती म्हणून मास्तर पेपरात गुण कापतोय.. म्हणजे सगळेच तसे नसतात, पण काहीतरी असतात.. त्यांचं नेमकं होतं काय? पहा..

कितीबी समोर येऊ द्या त्यांना मी एकटा बास… हे गाणं माह्या टीचर च्या डोक्यात एवढे घुसलं.. अन् बारामतीत कायद्याचं हत्यार त्यानं परजलं..! ठेल्यावर्ती कटींग चाय पिताना पोरांचं डोकं ठणाणलं!

माह्या टीचर लईच हुशार.. मायंदाळ हुशार.. त्यानं म्हणे एक पेपर काढला.. पोरास्नी बोलला.. चॅलेंज आपलं.. फक्त पेपर सोडवून दाखवा! अख्खे दोन मार्क जरी पडले ना, तरी मी गावभर करील गवागवा!

पोरं गेली हबकून.. सरांचा पवित्रा बघून.. सेमिस्टर काय आता सुटत नाही.. पोरांनी टाकलं ठरवून.. पण आणखी एक गोष्ट, तसा सर बी थोडा बाईलवेडा, गप्पांचा फड जमवतो पोरी बघून..!

तर मंडळी, झालं काय, परीक्षा आली निकराची म्हणून, त्या सरांनं पेपर काढलाय.. 15 पुस्तक, सोळा कादंबऱ्या, प्रश्नाचा नुसता ढिग केलाय.. एक एक वाक्य घेत आख्खी डिक्शनरी तयार करत त्याने सगळ्यांचा किस पाडलाय.. 

स्वतःच्या अक्कलहुशारीवर एवढा माज, की शिक्षणाचा समदा चोळामोळा केलाय.. गप्पाचा फड बनवत सर म्हणतोय, आपला नाद करायचा नाय! कायद्याचं बोला की काय द्यायचं बोला? पोरांच्या डोक्यात काही येत नाय.. बारामतीच्या पुण्यनगरीत कायद्याचा असा समदा लोच्या झालाय! 

डोक्याचे भुस्कट झालं, पेपर काही सुटणार नाय.. दोन मार्क जरी पडले तरी, ह्या सराला वाटंल, आपला काही उपयोग नाय; दोन मार्क सुद्धा पडणार नाहीत, अशी त्यानं म्हणे तजवीज केली.. पोरांच्या मेंदूत इकडे अकलेची शिट्टी वाजली! 

लय झालं, डोक्यावरून पाणी गेलं, इशारा शेवटचा देऊ! पोरांनी ठरवले आता, सराचीच काढू बाहेर लफडी, अन निरोपाचा नारळ देऊ..! दाखवूच, बारामतीत समदं शिजतं.. जरा माह्या टीचरला कायद्याचाच दणका देऊ!

Next Post
एकाच वेळी घरातून दोघी सख्ख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या.. फक्त वडील रागावले म्हणून त्यांनी केलेल्या आत्महत्येने सारा परिसर हादरला!

एकाच वेळी घरातून दोघी सख्ख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या.. फक्त वडील रागावले म्हणून त्यांनी केलेल्या आत्महत्येने सारा परिसर हादरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group