• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात खळबळ! गंभीर आर्थिक अनियमितता व महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळावरून डॉ. भगवान पवार निलंबित!

tdadmin by tdadmin
May 24, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात खळबळ! गंभीर आर्थिक अनियमितता व महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळावरून डॉ. भगवान पवार निलंबित!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पुणे : महान्यूज लाईव्ह

गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बरीच आर्थिक अनियमितता होती. याच्या अनेक तक्रारी वरपर्यंत गेल्या, पण पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे वरपर्यंत हात असल्याची मानसिकता कर्मचाऱ्यांची झाली आणि त्यांनी तक्रारी करणे देखील बंद केले, पण कधी ना कधी घडा भरतो.  पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्याविरुद्ध आरोग्य विभागातील आर्थिक अनियमितता, महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी या विविध तक्रारीवरून डॉ. भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. 

डॉक्टर पवार यांच्या निलंबनामुळे जिल्हा आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली असून, हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नाही, अजूनही जिल्हा आरोग्य विभागातीलच काही कर्मचारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने ठेकेदारी घेतात व आरोग्य विभागाचे नुकसान करतात अशाही तक्रारी वरपर्यंत गेले आहेत त्यांचीही गंभीरपणे चौकशी सुरू आहे. अशा ठेकेदार, कर्मचारी व अधिकारी यांच्याबाबतीतही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरील कारवाई केव्हा होणार? हा देखील प्रश्न आता लगेचच उपस्थित झाला आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार हे सध्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात आहेत. मात्र ते जिल्हा परिषदेत सातारा व पुण्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी असताना त्यांच्या विरोधात विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पुणे जिल्हा परिषदेत तर त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची वित्तीय आणि मित्रा केल्याचा आरोप होता.

 या संदर्भात 29 एप्रिल 2024 रोजी वरिष्ठ पातळीवरून चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शिफारशी सहज चौकशी अहवाल दिला. यामध्ये भगवान पवार यांनी गंभीर स्वरूपाची आर्थिक अनिमित्त केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या विरोधात लैंगिक शोषण, महिला अधिकाऱ्यांना मानसिक त्रास, वित्तीय व प्रशासकीय अनियमितता, वर्तणूक विषयक त्यांच्या तक्रारी, भ्रष्टाचार अशा अनेक गंभीर तक्रारी असून, त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 3 चे उल्लंघन केले असल्याचा ठपका त्यांच्या विरोधात ठेवण्यात आला आहे.

 डॉ. भगवान पवार यांची जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बहुतांश सेवा पुणे व सातारा जिल्ह्यातच झालेली असून या ठिकाणी त्यांच्या विरोधात विविध स्वरूपाच्या गंभीर तक्रारी असून त्यांची निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्यकता असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. निलंबनाच्या आदेशादरम्यान भगवान पवार हे जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे राहतील व त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही अशा स्वरूपाचा आदेश देण्यात आला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यासन अधिकारी सुप्रिया मुसळे यांनी हा आदेश 21 मे रोजी दिला आहे.

Next Post
राजीव गांधींची हत्या अन् अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरचे ते असह्य 24 तास..!

राजीव गांधींची हत्या अन् अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरचे ते असह्य 24 तास..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group