• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवतारेंनंतर आता शिरूरचे आमदार अशोक पवार टार्गेट! आता अजित पवार म्हणाले, तू आमदार कसा होतो तेच बघतो!

tdadmin by tdadmin
May 10, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
शिवतारेंनंतर आता शिरूरचे आमदार अशोक पवार टार्गेट! आता अजित पवार म्हणाले, तू आमदार कसा होतो तेच बघतो!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

त्याला दाखवलंय मंत्रिपदाचे गाजर..पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरिता त्याने कारखान्याची वाट लावली..बाकी सगळ्यांची वाट लावली..तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच मी बघतो!

शिरूर : महान्यूज लाईव्ह

त्याला दाखवलय मंत्रिपदाचे गाजर… पण त्याने कारखान्याची वाट लावलीय, आता तू मंत्रीच काय, आमदार तरी कसा होतो, तेच मी बघतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्हावरे येथील सभेत आमदार अशोक पवार यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.

शिरूर लोकसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू असून न्हावरे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अजित पवार हे बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कारखाना बंद पाडला म्हणून माझ्यावर पावत्या फाडता. माझ्यावर आरोप केले जातात की, कारखाना मी बंद पाडला. परंतु कारखाना निवडणुकीत विजयासाठी मी प्रयत्न केले होते. सभा घेतल्या होत्या. कारखाना निवडणुकीनंतर अशोक पवार यांनी स्वतः चेअरमन होणे गरजेचे होते किंवा अनुभवी व्यक्तीला चेअरमन करणे गरजेचे होते.

मात्र ते त्यांनी केले नाही. स्वतःच्या मुलाला अनुभव नसताना चेअरमन केले. त्याचे अजून वय नाही. कारखाना गरज नसताना मोठ्या क्षमतेचा केला. कारखान्यावर कर्ज करून ठेवले. या उलट स्वतःचा खासगी कारखाना जोरात सुरू ठेवला. कारखाना अडचणीत असताना वेळोवेळी मदत केली आहे. संचालक मंडळ यांनी कारखाना सुरू करण्यासंदर्भात पाऊले उचलणे गरजेचे आहे. परंतु ते तसे काही करत नाही.

केवळ माझ्या नावाने आरोप करतात. आज घोडगंगा कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेवर अवकळा आली आहे. यांना पवार साहेबांनी मंत्रीपदाचे गाजर दाखविले आहे. मंत्रिपदासाठी कारखाना बंद पाडला, अन् मंत्रीच काय मी चॅलेंज देतो. तू आमदार कसा होतो, तेच मी आता बघतो! या अजित पवारने मनावर घेतले ना, तर मी मी म्हणणाऱ्यांना आमदार होऊ दिले नाही. मी पण लोकांना सांगेन, याची खरी औकात काय? अशा शब्दांत अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये अशोक पवार यांना आव्हान दिले.

यावेळी शिरूर तालुक्यात चासकमान चे पाणी नियमित करण्यासंदर्भात अस्तरीकरण करणे, सब रजिस्टर ऑफिस, तसेच ग्रामीण रुग्णालयात १०० बेड चे रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव असल्याचे भाषणात सांगितले. शिरूर तालुक्यात न्हावरे येथे झालेल्या या सभेची व अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे

Next Post
दिंडोरीत ऐन निवडणूकीच्या मध्यावर नरहरी झिरवाळ शरद पवार पक्षाच्या व्यासपीठावर… अजित पवारांचा आणखी एक आमदार साथ सोडणार? चर्चांना उधाण!

दिंडोरीत ऐन निवडणूकीच्या मध्यावर नरहरी झिरवाळ शरद पवार पक्षाच्या व्यासपीठावर... अजित पवारांचा आणखी एक आमदार साथ सोडणार? चर्चांना उधाण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group