• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात 300 फूट खोल दरीत टेम्पो कोसळला…!

tdadmin by tdadmin
March 25, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, व्यक्ती विशेष, Featured
0
महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात 300 फूट खोल दरीत टेम्पो कोसळला…!

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

 महाबळेश्वर पासून 6 किलोमीटर अंतरावर मेटतळे गावच्या हद्दीत अंबेनळी घाटात टेस्ट ड्राईव्हसाठी निघालेल्या टाटा योध्दा कंपनीच्या तीन मिनी टेम्पोंपैकी एका टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो टेम्पो रस्त्याकडेचा  सुरक्षा कठडा तोडून तीनशे फुुट दरीत कोसळला . या अपघातात टेम्पोचा चक्काचुर झाला. सुदैवाने  टेम्पोचा चालक व एक अभियंता हे बचावले.

अर्थात हे दोघेही जखमी झाले आहेत. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांना वाचविण्यासाठी दरीत उतरलेल्या दोघांसह या अपघातात चैघे जखमी झाले. या अपघाताची माहीती मिळताच तहसिलदार तेजस्विनी पाटील घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. अपघातामुळे अंबेनळी घाटातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

या अपघातात टेम्पोचालक देवदत्त वाघ (रा जळगाव सध्या राहणार पुणे), इंजिनियर जितेंद्र खाणे (रा पुणे) हे दोघे जखमी झाले. दुसरीकडे या दोघांना वाचविण्यासाठी दरीत उतरलेले सिताराम शिंगरे व सोमनाथ वागदरे हे दोन स्थानिक युवक देखील जखमी झाले. या सर्वांना महाबळेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पुण्याच्या टाटा मोटर्स मधून हे तीन टेम्पो पुणे ते पोलादपूर या टेस्ट ड्राईव्ह साठी निघाले होते पुण्यातील कात्रज खंडाळा येथील खंबाटकी व वाई येथील पसरणी घाट यशस्वीरित्या पार करून हे टेम्पो महाबळेश्वर मार्गे आंबेनळी घाटातून निघाले होते. या प्रत्येक टेम्पो एक चालक आणि एक अभियंता होते दुपारी बाराच्या दरम्यान या तीन टेम्पो पैकी एक टेम्पो 300 फट खाली दरीत कोसळला

हे पाहिलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यानच्या काळात काही युवक हे दरीत उतरले.

मेटतळे येथील स्थानिक तरूण जेव्हा दरीत उतरले तेव्हा टेम्पोमधील इंजिनियर हे टेम्पो मधुन उडी मारल्याने दरीत 100 फुट अंतरावर आढळून आले. त्यांना काही युवकांनी वर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

काही युवक हे 300 फुट खोल दरीत कोसळलेल्या टेम्पो जवळ पोहचले, त्यावेळी टेम्पोत अडकलेला चालक हा वाचवा वाचवा असा ओरडत होता. काही यवुक हे टेम्पोवर चढले व हात देऊन त्याला  टेम्पोमधून बाहेर काढत असताना पुन्हा टेम्पोने दोन पटली मारल्या व आणखी खोल दरीत कोसळला. यावेळी जखमी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असलेले दोन युवक यात जखमी झाले.

अपघातात बचाव कायार्साठी मेटतळे येथील वामन शिंगरे, संजय धामणसे, श्रषीकेश शिंगरे, बाळु शिंगरे, गौरव शिंगरे यांच्यासह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिल भाटीया यांच्या नेतृत्वाखाली अमित कोळी, सुनिल केळगणे, निलेश बावळेकर, अक्षय नाविलकर, अमित झाडे, सुमित कोळी,  सुरेश वाशिवले, ओकार नाविलकर, सनी बावळेकर व सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे यांनी सहभाग घेतला. पोलिस विभागाचे वतीने सहायक पोलिस निरीक्षक रौफ इनामदार, नवनाथ शिंदे, अजित पवार, ठोंबरे आदी पोलिस कमर्चारी देखील या वेळी बचावकार्यात सहभागी झाले होते 

Next Post
बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा मार्ग खडतर? ज्योती मेटे देतील टक्कर? शरद पवारांचा चक्रव्यूह!

ज्योती मेटेंचा सरकारी नोकरीचा राजीनामा! ज्योती मेटे विरुद्ध पंकजा मुंडे बीडमध्ये लढत रंगणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group