• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आज बारामतीत! भाजप शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घेणार भेटीगाठी!

tdadmin by tdadmin
March 17, 2024
in सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
महायुतीच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आज बारामतीत! भाजप शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घेणार भेटीगाठी!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच महायुतीतील विविध घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून समन्वय साधण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज (रविवारी) बारामतीत येत आहेत. यामध्ये ते समन्वयासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिकरित्या भेट ही देणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती ची जागा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सोडण्यात आलेली असल्याने या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधण्यासाठी चंद्रकांत पाटील खास बारामतीत येत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी सकाळी दहा वाजता बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थानी  सहयोग सोसायटीमध्ये भेट देणार आहेत. त्यानंतर शहरातील कवी मोरोपंत नाट्यगृहात आयोजित केलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

 या बैठकीस उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर दुपारी दोन वाजता बारामतीचे माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांच्या निवासस्थानी भेट देणार असून त्यानंतर अडीच वाजता भाजपचे जिल्हा नेते अविनाश मोटे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब गावडे यांच्या निवासस्थानी भेट देणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

 दुपारी साडेतीन वाजता शिवसेनेचे नेते सुरेंद्र देवरे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार असून त्यानंतर पंचशील नगर येथील संजय वाघमारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या माळेगाव येथील निवासस्थानी भेट देणार असून तेथून ते पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.

Next Post
विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी राज्यस्तरीय टेक्नोस्पिरीट आणि सरहद टेक्नोफीस्ट स्पर्धेत चमकले!

विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी राज्यस्तरीय टेक्नोस्पिरीट आणि सरहद टेक्नोफीस्ट स्पर्धेत चमकले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group