• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीतील व्यापाऱ्यांनी नियोजित मेळावा रद्द केला, शरद पवार म्हणाले, पन्नास वर्षात असं कधी झालं नव्हतं!

tdadmin by tdadmin
March 11, 2024
in सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीतील व्यापाऱ्यांनी नियोजित मेळावा रद्द केला, शरद पवार म्हणाले, पन्नास वर्षात असं कधी झालं नव्हतं!

बारामती : महान्यूज लाईव्ह

बारामतीत आज शरद पवार यांचे नियोजित चार मेळावे होते. त्यामध्ये होलार समाज मेळावा, बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा, बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा आणि बारामतीतील वैद्यकीय व्यवसायिकांचा मेळावा अशा चार मेळाव्यांपैकी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द करण्यात आला.

अशा स्वरूपाचे पत्र शरद पवारांना मिळाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली, मात्र शरद पवारांनी वकिलांच्या मेळाव्यात याविषयीची खंत व्यक्त करताना आपल्याला याचे आश्चर्य वाटल्याचे सांगितले. ते म्हणाले, बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवतो. बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अगदी तीन-तीन दिवस देखील घालवतो.  आज बारामतीत व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होती. मात्र अचानक मला व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे पत्र मिळाले. एक प्रकारची चिंता त्यांच्या मनात होती असे वाटते. कारण त्यामुळे एकतर हा कार्यक्रमच न घेतलेला बरा असे त्यांना वाटले.

गेल्या पन्नास वर्षात मला कधी असे कळवले नव्हते, परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांनी मला मीटिंग घेणे शक्य नाही असे कळवले. त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायला ते घाबरतात असे यातून दिसून आले, त्याची मला खंत वाटते. पवार यांनी ही माहिती दिल्यानंतर वकिलांनी देखील आश्चर्य व्यक्त केले.

Next Post
उद्या पाटसला महिला सन्मान मेळावा ! बारामती टेक्साटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार करणार मार्गदर्शन!

उद्या पाटसला महिला सन्मान मेळावा ! बारामती टेक्साटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार करणार मार्गदर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group