• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील मोटार सायकल चोरणारी अट्टल टोळी गजाआड! दौंड च्या नानगाव येथे सापळा रचून पकडले! यवत पोलीसांची कामगिरी!

tdadmin by tdadmin
January 19, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पुणे जिल्ह्यातील मोटार सायकल चोरणारी अट्टल टोळी गजाआड! दौंड च्या नानगाव येथे सापळा रचून पकडले! यवत पोलीसांची कामगिरी!

दौंड : महान्यूज लाईव्ह

यवत, दौंड, लोणी काळभोर, हडपसर, बारामती या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडुन चोरीच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

कृष्णा रामभाऊ लोंढे (वय २३), राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत पवार (वय २१ ), यश उर्फ पंडीत ज्ञानेश्वर थोरात (सर्व रा. नानगाव ता.दौंड, जि.पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या मोटार सायकल चोरीतील आरोपींची नावे आहेत. या पैकी दोघांना सोमवारी (१५ ) यवत गुन्हे शोध पथकाने तालुक्यातील येथून जेरबंद करण्यात आले.

दौंड तालुक्यातील पाटस येथील गणेश मल्हारी गडदरे यांच्या गडदरे कॉम्प्लेक्स शेजारी हॅन्डल लॉक करून लावलेली एक मोटारसायकल १५ जून २०२३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सुत्रे हलवली होती.

पाटस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले. त्यानुसार या मोटारसायकल चोरीतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. सदरचा गुन्हा कृष्णा रामभाऊ लोंढे व त्याचे इतर दोन साथीदार यांनी केलेच्या तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपींची गुप्त माहिती मिळाल्याने कृष्णा रामभाऊ लोंढे व राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले.

या आरोपींनी यवत,दौंड , लोणी काळभोर, हडपसर, बारामती शहर इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीतून १० मोटार सायकली चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींकडून ९ मोटार सायकली असा ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, पोलीस नाईक हनुमंत भगत, पोलीस शिपाई समीर भालेराव आदींच्या
पथकाने ही कामगिरी केली आहे.

Next Post
शिरूरच्या संकल्प फोर्जिंग कंपनीचं प्रकरण पेटलं! रोहित पवारांनी टीका करताच सरकार लागले कामाला! कंपनीला ब्लॅकमेल करणारा कोण आहे सुशांत कुटे?

भिवंडी येथून बुलेट चोरून पळाले.. दोघांना 70 किलोमीटर पाठलाग करून यवत पोलिसांनी पकडले! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group