• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड रेल्वे जंक्शन परिसरात म्युझियम (संग्रहालय) उभारावे! दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाची मागणी! राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले निवेदन!

tdadmin by tdadmin
January 9, 2024
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंड रेल्वे जंक्शन परिसरात म्युझियम (संग्रहालय) उभारावे! दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाची मागणी! राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले निवेदन!

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड रेल्वे जंक्शन स्थानक (बंगला साईड) टिकीट कार्यालयाच्या परिसरात ब्रिटीशकालीन ‘स्टीम इंजिन’ कायमस्वरूपी प्रदर्शनास ठेवावे, तसेच याठिकाणी रेल्वेचे सुसज्य असे म्युझियम (संग्रहालय) उभारण्यात यावे, अशी मागणी दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाने राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी रविवारी (दि ७) दौंड रेल्वे जंक्शन ला भेट दिली. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवासी यांच्याशी विविध समस्या बाबत चर्चा केली. याप्रसंगी दौंड तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अमरसिंह परदेशी, सचिव अजय कांबळे, खजिनदार अख्तर काझी, संघाचे मार्गदर्शक प्रफुल्ल भंडारी,उमेश कुलकर्णी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री दानवे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

दौंड रेल्वे स्टेशन हे एक मोठे रेल्वे जंक्शन असून विशेषतः भारताच्या चारही दिशांना जाणे येणे करण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे व रेल्वेच्या नकाशावर दौंडचा उल्लेख आहे. देशभरातील हजारो प्रवाशांची या स्थानकात मोठी गर्दी होत असते. दौंड शहरात रेल्वे अधिकारी व कर्मचारी याबरोबर सेवानिवृत्ती कर्मचारी, नागरीक ब्रिटीश काळापासून शहराच्या विविध भागात वास्तव्यास आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी ब्रिटीशकालीन स्टीम इंजिनेचे चालक, सहचालक, देखभाल, दुरुस्ती अशा अनेक पदावर कामे केली आहे. ब्रिटीश काळापासून येथील नागरीकांचे रेल्वेशी अतूट असे नाते आहे. दौंड रेल्वे स्थानकात कोळश्याच्या माध्यमातून पाण्याच्या वाफेवर धावणारे (सी.डब्ल्यु.डी) (एच-४) (डी-४) (डब्ल्यु.पी) (डब्ल्यु.जी) अशा निरनिराळ्या प्रकाराचे स्टीम इंजिन रेल्वेस्थानकात उपलब्ध होते.

दौंडहून पुणे, अहमदनगर, सोलापूर, यासह इतर ठिकाणी जाण्यासाठी स्टीम इंजिनचा उपयोग होत होता. एका स्टीम इंजिनसाठी सुमारे १३ रेल्वे कर्मचारी काम करत होते. पुणे, सोलापूर, अहमदनगर, बारामती, या रेल्वेस्थानका बाहेर अशा प्रकारचे स्टीम इंजिन प्रदर्शनास ठेवले आहे. दौंडमध्ये रेल्वेची विनावापराची जागा मोठ्या प्रमाणात आहे. या जागेत ब्रिटीशकालीन रेल्वे ‘स्टीम इंजिनसह’ रेल्वेची जुने, यंत्र, वस्तू आणि त्याची संपूर्ण माहिती असलेले सुसज्य ‘म्युझियम’ अशा ऐतिहासिक वास्तू दौंडला असणे आवश्यक आहे. या माध्यमातून दौंड रेल्वे स्थानक पर्याटनस्थळ म्हणून ओळखले जाईल. या संदर्भात पत्रकार संघाने निवेदन त्यांना ही मागणी केली.

Next Post
कोण म्हणतं गुन्हेगारीला जात, धर्म नसतो.. तो असतोच..!

कोण म्हणतं गुन्हेगारीला जात, धर्म नसतो.. तो असतोच..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group