• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुरपणी करणाऱ्या महिलांना हक्काची रोजीरोटी देऊन ती मायमाऊली काळाच्या पडद्याआड..! कमलाताई परदेशी काळाच्या पडद्याआड!     

tdadmin by tdadmin
January 2, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
खुरपणी करणाऱ्या महिलांना हक्काची रोजीरोटी देऊन ती मायमाऊली काळाच्या पडद्याआड..! कमलाताई परदेशी काळाच्या पडद्याआड!     

दौंड : महान्यूज लाईव्ह            

दौंड तालुक्यातील खुटबाव येथील अंबिका मसाला केंद्राच्या अध्यक्षा आणि  झोपडपट्टीतून छोटासा मसाला उद्योग सुरू करून तो सातासमुद्रापार नेणाऱ्या कमलाताई परदेशी यांचे  आज मंगळवारी (दि. २) निधन झाले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

दरम्यान, त्यांच्या निधनाने अनेक गोरगरीब महिलांना छोटे-मोठे उद्योग निर्माण करून स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्या मायेचा आधार हरपल्याने खुटबाव सह दौंड तालुक्यावर शोककळा पसरली. झोपडपट्टीतून मसाला पदार्थ तयार करून महिला बचत गटाच्या माध्यमातून अंबिका मसाले केंद्र उभारून त्याला मसाला उद्योगापर्यंत नेणाऱ्या कमलताई परदेशी यांनी ६३ व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला. 

रक्ताच्या कॅन्सरमुळे त्या मागील काही महिन्यापासून त्रस्त होत्या. मागील एक महिन्याभरापासून त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान त्यांचे आज मंगळवारी निधन झाल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यांच्या निधनांची बातमी दौंड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून त्यांच्या निधनाने अनेकांना अश्रू अनावर झाले. 

कमल परदेशी यांनी सन २००० साली खुरपणीच्या काम करुन त्यातून मिळणाऱ्या पैशांची बचत करत ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. आज अंबिका मसाल्यांना देशभरातच नाही, तर परदेशातही मोठी मागणी आहे. त्यांचे मसाले पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. 

कमल परदेशी यांचा शेतमजूर ते मसाला उद्योजिका हा प्रवास अत्यंत कष्टाचा, हालअपेष्टा सोसून त्यांनी मसाला उद्योग वाढवला होता. दौंड तालुक्यातील अनेक गोरगरीब महिलांना त्यांनी उद्योग निर्माण करून व्यवसायाची रोजी रोटी दिली होती. महिलांना उद्योग धंद्याच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचं त्यांचे ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होते.

 त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल विविध संस्थांनी, सामाजिक संघटनांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट आणि त्याग करीत जिद्दीचा जोरावर झोपडी ते मोठी उद्योजिका ही  गरुडझेप आता काळाच्या पडद्याआड गेल्याने दौंड तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना आणि विविध क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Next Post
लातूर- बार्शी- टेंभूर्णी महामार्गाचं चौपदरीकरण कामाला गती मिळणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली महत्वाची बैठक!

लातूर- बार्शी- टेंभूर्णी महामार्गाचं चौपदरीकरण कामाला गती मिळणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली महत्वाची बैठक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group