• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडमध्ये दहा ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत! ७८.४०.टक्के मतदान! उद्या मतमोजणी!

tdadmin by tdadmin
November 5, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५० मतदान केंद्रावर रविवारी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकुण ७८.४० टक्के मतदान झाले. दौंड तालुक्यात अकरा ग्रामपंचायत साठी निवडणूक प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू होती.

अकरा ग्रामपंचायतींपैकी वाटलूज ग्रामपंचायत ही सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे उर्वरित केडगाव, पारगाव, खोपोडी, नायगाव, मलठण, पांढरेवाडी, वाखारी , कुरकुंभ, पानवली, वडगाव बांडे या दहा ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया रविवारी (दि.५) शांततेत पार पडली. या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस पहायला मिळाली.

तालुक्यातील केडगाव ,पारगाव व मलठण या ग्रामपंचायत सरपंच पद हे सर्वसाधारणसाठी (खुले ) प्रवर्गासाठी आहे. केडगाव आणि मलठण या ठिकाणी महिला उमेदवार सरपंच पदाच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी ओबीसी उमेदवारांनीही सर्वसाधारण जागेतून उमेदवारी अर्ज भरल्याने या ठिकाणी मराठा व ओबीसी असा वाद निर्माण होण्याची शक्यता असून मतदान करण्यासाठी जातीचा आधार घेत असल्याची चर्चा मतदान केंद्राच्या बाहेर पहायला मिळाली.

दरम्यान केडगाव ७२.०८ टक्के ,पारगाव ८०.७३ टक्के,खोपोडी ९२.६८ टक्के, नायगाव ७८.९९ टक्के, मलठण ७६.९३ टक्के,पांढरेवाडी ८५.८१ टक्के, वाखारी ७१.८१ टक्के , कुरकुंभ ७९.३१ टक्के, पानवली ९४.१७ टक्के, वडगाव बांडे ९०.१७ टक्के या दहा ग्रामपंचायतीसाठी एकुण ७८.४० टक्के मतदान झाले. सगळ्यात जास्त मतदान पानवली ग्रामपंचायत साठी ९४.९७ टक्के तर सर्वात कमी वाखारी ७१.८१ टक्के झाले.

केडगाव आणि मलठण या मतदान केंद्रावर सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत मतदारांची रांग लागल्याने मतदान प्रक्रिया सुरू होती. ही मतदान प्रक्रिया पार पडलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोमवारी ( दि ६) दौंड नवीन प्रशासकीय इमारत ( तहसीलदार कार्याल) सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. ही माहिती दौंड तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंड तहसीलदार अरुण शेलार व निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे- देशमुख यांनी दिली.

Next Post
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बारामती लोकसभा संयोजकपदी ॲड.अझरुद्दीन मुलाणी यांची निवड!

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बारामती लोकसभा संयोजकपदी ॲड.अझरुद्दीन मुलाणी यांची निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group