• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सातारा जिल्हयातुन हद्दपार! शिरवळ पोलीसांची कारवाई

Maha News Live by Maha News Live
September 21, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह

खंडाळा – शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असलेल्या २६ वर्षीय युवकाला शिरवळ पोलीस ठाणे कडुन पाठविणेत आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करून उपविभागीय अधिकारी वाई यांनी सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील भोर व पुरंधर या दोन तालुक्यातुन दोन वर्ष कालावधी करीता हद्दपार केले आहे.

पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचेवर जरब बसविण्याकरीता कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणे हददीत दहशत माजवित विनयभंग, अॅट्रॉसिटी व मारामारीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे (वय २६ वर्षे, स.मंडाई कॉलनी, शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा) याचा सातारा जिल्हा व पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यातुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र जाधव यांचेकडे दाखल केला होता.

त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन शिरवळ पोलीस ठाणे हददीत विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे याला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सातारा जिल्हा, पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यातुन दोन वर्ष कालावधी करीता हद्दपार करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे याला हद्दपार आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे यांचेकडुन हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केद्रे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, वृषाली देसाई, अब्दुल बिद्री, सहा.पो.उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, सुनिल मोहरे, मंगेश मोझर, अजित बोराटे यांनी केली आहे.

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार : पोलीस निरीक्षक नवनाथ मदने

आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद-ए मिलाद या सणांच्या पार्श्वभुमीवर सर्व सामान्य नागरीकांना दहशत मुक्त वातावरण रहावे या करीता शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील सराईत व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २१ इसमांविरुध्द सणासुदीच्या कालावधील शांतता राहवी या करीता हद्दपार कार्यवाही सुरु असून अशा इसमांना या कालावधीत हद्दपार करण्यात येणार आहे.

यापुढेही सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणारे इसमांचेवर लक्ष ठेऊन कडक प्रतिबंधक कारवाई करणेत येणार आहे. तसेच सणासुधीच्या काळात महिलांना सुरक्षीत वातावरणात वावरता यावे या करीता शिरवळ पोलीस ठाणे कडील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पेट्रोलींग पथक तयार करणेत आले आहे. तसेच वाहतुक व्यवस्था, रहदारी सुरळीत राहावी यासाठी बेशिस्त वाहनधारकांवर अधिक प्रभावी पणे अंमलबजाणी करुन कडक कारवाई करणेत येणार असल्याची माहिती शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी दिली आहे.

Next Post

असला कुठे जावई असतो काय? सासरवाडीत एका पाठोपाठ सहा जणांना भोसकले, बायकोसह तीन जण जागीच गेले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group