• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीच नंबर वन! देशातील 806 आदर्श रोपवाटिकांमध्ये महाराष्ट्रातील केवळ दोन! महात्मा फुले विद्यापीठ राहुरी आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेला थ्री स्टार मानांकन!

Maha News Live by Maha News Live
August 30, 2023
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्यात आणि शेतीला नव तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा पुन्हा एकदा देशभरात नावलौकिक झाला आहे. नुकत्याच झालेल्या देशभरातील आदर्श रोपवाटिकांच्या मानांकनात महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे.

केंद्र सरकारने संपूर्ण देशातील 806 रोपवाटिकांचे मानांकन केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील 152 रोपवाटिकांचा समावेश होता. सर्व स्तरावर केलेल्या पाहणी, सर्वेक्षण आणि तपासणीत देशभरातील बारा रोपवाटिकांनी थ्री स्टार मानांकन मिळवले. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन रोपवाटिकांचा समावेश आहे.

  यातही आनंदाची बाब अशी की, विद्यापीठ स्तरावरील राहुरी कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेचा व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेचा थ्री स्टार मानांकन देऊन गौरव करण्यात आला आहे. बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार हे सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाबाबत आग्रही असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्राच्या प्रसारासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून येथे होत असलेले शेती व शेतीच्या विकासाचे काम हेच या कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरीभिमुख कार्याचे गमक आहे.

 दरम्यान या गौरवाबद्दल संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, विष्णुपंत हिंगणे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा निलेश नलावडे यांनी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. शिंदे, यशवंत जगदाळे, संतोष करंजे यांच्यासह सर्व विशेषज्ञ व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Next Post

अजितदादा बोलले आणि आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ३४११ रूपये प्रतिटनी दर जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group