• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉज नाही; एका छोटेखानी हॉटेलातून चालवत होते कुंटणखाना! हॉटेलवर कोतवाली पोलिसांचा छापा!

Maha News Live by Maha News Live
June 25, 2023
in उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, Featured
0

अहमदनगर : महान्यूज लाईव्ह

केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली. यातील पीडित तरुणी पश्चिम बंगाल राज्यातील असून त्यांची सुटका करण्यात आली आहे.

केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक यादव आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तत्काळ कारवाई करण्यासाठी पंचासह रवाना झाले. हॉटेल राधेश्याम येथे बनावट ग्राहक पाठवून त्यानंतर छापा टाकला असता हॉटेलच्या तळघरातील एका खोलीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले.

त्या ठिकाणी हजर असलेल्या दोघांना नावे विचारली असता आकाश सुभाष गायकवाड (वय २४ वर्षे, रा. भिंगारदिवेमळा, झोपडी कँटीन, अहमदनगर), शहानवाज वहाब हुसेन (वय २१ वर्षे, रा.तपोवन, अहमदनगर) असे सांगितले. हॉटेल मालक सुरज (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या सांगण्यावरून ग्राहकांकडून पैसे घेवून त्यांना रुम उपलब्ध करुन देऊन महिलेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची कबुली दिली.

या कारवाईत ३३ हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गणेश धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापारास प्रतिबंध सन १९५९ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक मनोज कचरे, गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, राजेंद्र औटी, गणेश धोत्रे , गोरख काळे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, सतिष भांड, संतोष जरे, महिला पोलीस पल्लवी रोहकले, पुनम नरसाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Next Post

अपघातग्रस्त कार पेटवणे भोवलं! नऊ जणांवर गुन्हा दाखल! बिरोबावाडी येथील घटना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group