इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कोरोनाने आजवरचा उच्चांक करीत आज कोरोनाच्या रुग्णांनी ११२ वर मजल मारली. बारामती पाठोपाठ इंदापूर तालुक्यातही सामूहिक संसर्गाचा वेग जोरात पकडल्याने आता तालुक्यातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. इंदापूर शहरासह आता तालुक्याच्या ग्रामीण भागातही लॉकडाऊनची गरज आहे.
इंदापूर शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन पाळला जाणार आहे. जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात काही गावांनी अगोदरच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्य पाळलेला आहे. मात्र आता तालुकास्तरीय लॉकडाऊन होणार काय हे पाहणे गरजेचे आहे. कारण येत्या काही दिवसांत तालुक्यातही वाढत्या कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन कसे करायचे याचा ताण प्रशासनावर पडणार आहे. इंदापूरात आजअखेर १३२२ रुग्ण झाले आहेत.
इंदापूरमध्ये आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तावशी येथील ६२ वर्षीय पुरूष, तावशी येथील ६२ वर्षीय पुरूष, बाभुळगाव येथील ३ वर्षीय पुरूष, पडस्थळ येथील ४९ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ५० वर्षीय पुरूष, ६६ वर्षीय पुरूष,२१ वर्षीय महिला, ५४ वर्षीय पुरूष,१ वर्षीय युवक रुग्णाचा समावेश आहे.
आनंदनगर येथील ४५ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगी, ७३ वर्षीय महिला, शेटफळहवेली येथील ५५ वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील ६१ वर्षीय पुरूष, तरंगवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, पळसदेव येथील ७० वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय महिला, कळंब येथील ६० वर्षीय महिला, १४ वर्षीय पुरूष, ९२ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, बोरी येथील ३२ वर्षीय महिला,१० वर्षीय मुलाचा समावेश आहे.
चांडगाव येथील ७० वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष, वरकुटे बुद्रुक येथील ४० वर्षीय पुरूष, १२ वर्षीय पुरूष, १० वर्षीय मुलगी, ३३ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरूष, ८ वर्षीय मुलगा, २१ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
अंबिकानगर इंदापूर येथील ७० वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील ३० वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
बेलवाडी येथील ३२ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, २८ वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलगी, २२ वर्षीय महिला, लाखेवाडी येथील ३ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय पुरूष, बिजवडी येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर श्रीराम सोसायटी येथील २५ वर्षीय पुरूष, भिगवण, तक्रारवाडी येथील ४० वर्षीय महिला, रेडणी येथील १२ वर्षीय युवक, मदनवाडी येथील ३७ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील २२ वर्षीय महिला, २५ वर्षीय पुरूष, लाखेवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
शेळगाव येथील ३२ वर्षीय पुरूष, भरणेवाडी येथील ४० वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, २७ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा, अंथुर्णे येथील ५५ वर्षीय पुरूष, वालचंदनगर येथील ४० वर्षीय महिला,४१ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महिला, ७१ वर्षीय महिला, जंक्शन येथील २२ वर्षीय महिला दिड वर्षाचा मुलाचा समावेश आहे.
सरडेवाडी येथील १९ वर्षीय पुरूष, लासुर्णे येथील १५ वर्षीय युवक, लाखेवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, थोरातवाडी-रुई येथील ४० वर्षीय महिला, इंदापूर- शंकरनगर येथील ३८ वर्षीय पुरूष, महतीनगर येथील ३ वर्षीय मुलगी, अंथुर्णे येथील ५५ वर्षीय पुरूष, बाब्रसमळा येथील २४ वर्षीय महिला, चांडगाव येथील ७० वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय पुरूष, सणसर येथील २८ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, थोरातवाडी, भिगवण येथील ४० वर्षीय महिला, सावतामाळी नगर येथील ४७ वर्षीय पुरूष, पडस्थळ येथील ६८ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय महिला, ३७ वर्षीय महिला, २० वर्षीय युवती, १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे.
बारामती तालुक्यात झालेल्या तपासणीत अकोले येथील ६३ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, ५ वर्षीय मुलगी, २५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, बेलवाडी येथील ५४ वर्षीय महिला,३२ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, २८ वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलगा, २२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.










