महान्यूज : आजची गझल
प्रेम से बातें करेंगे, सिर्फ मुझको प्यार दे
घेऊनी आलींगनी तू, प्रेम बेदरकार दे
रोज की ही हैं जुदाई, मिलन को हम क्यों डरे
संपवोनी पानगळ तू रंग हिरवेगार दे
तू कभी नादान बनता हैं, कभी तू बावरा
तू चतुर आहेस, शब्दांना नव्याने धार दे
चार दिन की जिंदगी हैं, फैसला कर ले अभी
द्यायचे तर प्रेम दे, किंवा सुखे अंगार दे
क्यू खयालो में यूं भटके, जब हकीकत पास हो
वास्तवाच्या जवळ जाऊ, जीवना आधार दे
दिक्कतें हैं सामने, “शोभा” न कर गिनती कभी
एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार दे
गझलकार- शोभा ग. तेलंग, इन्दूर, मध्यप्रदेश
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड











खूप छान ताई