महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
झोमॅटो कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतर भारतातील मेट्रोपॉलिटीन शहरांसह ग्रामीण भागातील ४० टक्के हॉटेल बंद पडतील अशी भीती व्यक्त केली आहे.
देशात आज बहुतेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनपासूनच हॉटेल्स, मॉल बंद असल्याने लोकांची हॉटेलिंगची सवय मोडली आहे, तर दुसरीकडे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडल्याने मोठ्या प्रमाणावर चैन करायची वेळ आता उरलेली नाही. त्यामुळे आता हॉटेल धंद्यावर मोठा विपरित परिणाम जाणवण्याची भीती या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.











received it’s ok