• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीत शिवसेनेचा उपसरपंच

Maha News Live by Maha News Live
August 6, 2020
in राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

सणसर ग्रामपंचायतीत महाविकासआघाडीचा प्रयोग


इंदापूर : महान्यूज लाईव्ह

स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये एखाद्या प्रस्थापित गटाविरोधात लढताना विरोधकांमधील अनेक पक्षातील लोक एकत्र येतात, मात्र जेव्हा सत्ता हातात येते, तेव्हा मात्र अचानक स्वपक्षीय प्रेम उफाळून येते आणि त्या सत्ताधाऱ्यांमध्येही राजकीय गट पडतात अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र राजकारणाचे जोडे नेहमीच बाहेर ठेवून गाव चालविणाऱ्या सणसरमध्ये असे कधीच घडत नाही. आताही राष्ट्रवादीच्या बहुमताच्या ग्रामपंचायतीत शिवसेनेचा कार्यकर्ता उपसरपंच झाला आहे. शिवसेनेचा निष्ठावान युवा कार्यकर्ता अक्षय काटकर आज सणसरचा उपसरपंच  झाला.

पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणूकीत इंदापूर तालुक्यातील सर्वात कमी वयाचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. सणसरचे मावळते उपसरपंच यजुवेंद्रसिंह निंबाळकर यांनी अक्षय साठी पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर आज अक्षय काटकर याची निवड झाली. यावेळी सरपंच ललिता गायकवाड, मावळते उपसरपंच यजुवेंद्रसिंह निंबाळकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

 इंदापूर तालुक्यातील सणसर हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे, मात्र कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने खूपच शांततामय आहे. या गावात देशभरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. पदाधिकारीही आहेत, मात्र निवडणूकीचे वातावरण असतानाही यांचा एकमेकांशी स्नेहसंबंध कायम असतो. वैयक्तिक कोणतीही टिका टिप्पणी टाळण्यावर त्यांचा भर असतो. अगदी मतदान सुरू असतानाही एका बाजूला सर्व पक्षांचे पदाधिकारी एकत्र चहापान करताना, हास्यविनोद करताना दिसून येतात. त्यामुळे एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार हे देखील या गावाचे अजूनपर्यंत आम्हाला काही कळलेच नाही असे आपसूक बोलून गेले होते. फक्त ग्रामपंचायतच नाही, तर सहकारी सोसायटीतही हेच वातावरण आहे. राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेस अथवा आताची भाजप असेल, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता संचालक झाला असेल तरी त्याला संधी देण्याचे काम वरिष्ठ पदाधिकारी करीत असतात. मध्यंतरी राष्ट्रवादीची सत्ता असतानाही शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते यांनाही अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. यापूर्वी देखील शिवसेनेचे तत्कालीन नेते दत्तात्रेय गुप्ते यांच्या गटाला सरपंचपद देण्यात आले होते.

गावातील कारभार तरूणाई कडे सोपवला असला तरी बुजुर्ग नेतेमंडळींची एक कोअर कमिटी यावरती नियंत्रण ठेवून असते. त्यांच्या माध्यमातूनच अशाप्रकारचे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सत्तेचा फायदा सर्वांना देण्याचा प्रयत्न होत असतो. या कोअर कमिटीमध्ये सध्या ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी आहेत आणि त्यांचा एकमेकांची संवादही चांगला आहे, त्या माध्यमातूनच या निवडी होत असतात.  

Next Post
बारामतीतील २३ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; एकाचा अहवाल बाकी

बारामतीत आज दिवसभरात २० रुग्ण.. निंबुतमध्ये नवे दोन रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group