महान्यूज लाईव्ह
सैन्यदलाचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर निलगिरी पर्वतरांगात कोसळले असून या हेलिकॉप्टरमध्ये १४ लोक होते, अशी माहिती आहे.
सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत हे त्यांच्या पत्नीसह या हेलिकॉप्टरमध्ये होते.
पाच मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत.
अधिक तपशील काही वेळात हाती येईल.