• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिकेमुळे होणार महाराष्ट्रातील शाळा बंद? पुन्हा होणार काय लॉकडाऊन?

Maha News Live by Maha News Live
November 27, 2021
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, मुंबई, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

पुणे : महान्यूज लाईव्ह

कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊन राज्य पूर्वपदावर येत असतानाच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जनतेच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या व्हेरीएंटमुळे महाराष्ट्रातील सुरू असलेल्या शाळा आणि सुरू असलेले वातावरण यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शाळा सुरू करण्याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय होईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 डिसेंबर पूर्वी राज्यातील निर्बंध याबाबत पुन्हा नव्याने आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी या संदर्भातील अधिक माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला नवा व्हेरीएंट झालेले लसीकरण देखील निष्प्रभ करण्याची चिन्हे आहेत. हा चिंतेचा विषय असून भारतात अजून हा व्हेरीएंट सापडलेला नाही.

परंतु दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याने राज्य सरकारने त्या पद्धतीने नियोजन केले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर क्वारंटाईन ची सक्ती केली असून 72 तासांपूर्वी केलेला rt-pcr टेस्ट चा अहवाल त्यांना बंधनकारक करण्यात आला आहे. असे टोपे यांनी सांगितले दरम्यान दुसरीकडे 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाला काही हरकत नाही, मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल असे ते म्हणाले. नवा विषाणू आढळल्याने दक्षिण आफ्रिकेकडे ये-जा करणारी विमाने बंद करण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज पुण्यामध्ये या संदर्भातील संकेत दिले. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना च्या नव्या विषाणूमुळे राज्यांमधील कोरोनाविषयक निर्बंध हटवण्याच्या प्रक्रियेला देखील अडथळा येऊ शकतो असे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर तूर्तास सुरू करण्यात येणार असून 31 डिसेंबरनंतर त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे पवार यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमीक्रोम नावाचा नवा विषाणू आढळला आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून देखील काळजी घेतली जात असल्याचे पवार यांनी सांगितले. 1 डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Next Post

व्हायरल सच : शरद पवार यांची दिल्लीत भाजप नेत्यांबरोबर भेट झाल्याचा मेसेज सोशल मिडीयात काल व आज का फिरला? खरी वस्तुस्थिती काय आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group