• Contact us
  • About us
Monday, September 7, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरणविरोधात तीव्र आंदोलनाचा शिरूर भाजपाचा इशारा !

Maha News Live by Maha News Live
November 27, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

शिरूर : महान्युज लाईव्ह

शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचा महावितरणने खंडित केलेला विद्युतपुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आठ दिवसात महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते. या संकटात शेतीमालाला बाजारभाव नाही.लॉकडाऊन काळात तरकारी पिके, फळे, आदी बाजारात विक्रीसाठी न नेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अक्षरशः कर्ज बाजारी झाला आहे. त्यात कोरोनाच्या महामारीत कुटुंब वाचविताना सावकाराच्या दारात उभे राहून पैसे घेऊन दवाखान्याला उपचारासाठी खर्च करावा लागला आहे. उसाचे पैसे शेतकऱ्याला अजून मिळणे बाकी आहे. या सर्व परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.

त्यातच महावितरण अक्षरशः सावकाराप्रमाणे वसुलीसाठी शेतकऱ्याच्या मागे लागला आहे. शेतकऱ्यांकडे द्यायला पैसेच नाही. तर दुसरा अन् तिसरा हप्ता भरणार कुठून असा सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला असून येत्या आठ दिवसांत महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली थांबवून खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर आठ दिवसात महावितरण कार्यालयासमोर सर्व शेतकरी बांधवांना घेऊन तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे दादा पाटील फराटे यांनी सांगितले आहे.

Next Post
बारामती पोलिसानी मध्यप्रदेशातून आलेल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली..!

बारामती पोलिसानी मध्यप्रदेशातून आलेल्या लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group