• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरडव ते पहूर रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा : भाजप नेत्या सत्यभामा मुंडे यांची छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार

Maha News Live by Maha News Live
August 29, 2021
in शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0

संदीप मापारी पाटील, बुलढाणा

लोणार तालुक्यातील आरडव ते पहुर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी भाजपा महिला जिल्हा सचिव सत्यभामा मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे लोणार तालुक्यातील आरडव ते पहूर ह्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट होत असून, सदर कंत्राटदाराने या रस्त्यात मुरुमा ऐवजी काळी मातीचा वापर केला आहे. पहिला रस्ता हा पूर्णपणे उखडून टाकून त्यावर परत नवीन गिटी टाकून डांबरीकरण करणे आवश्यक होते.

परंतु असे न करता पहिल्या रस्त्यावरच थातुरमातुर डांबर टाकून तसाच रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. तसेच हा रस्ता कुठे कुठे अरुंद होत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ता पाण्याने वाहून जात आहे.

तसेच त्या ठिकाणी चिखल होत आहे. या रस्त्यामध्ये जे पूल बनवण्यात आले, त्याचे काम सुद्धा निकृष्ट झाले आहे. दाभा या ठिकाणी गावालगत दोन्ही बाजूने नाले करण्यात यावेत आणि ह्या सर्व कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चोकशी करण्यात यावी.

अन्यथा बांधकाम विभाग कार्यालय मेहकर यांच्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबादारी बांधकाम विभागाची राहील असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सत्यभामा मुंडे यांनी या निवेदनाअंती दिला आहे.

Next Post
बॅंकेची चोरी काय सामान्य करू शकतो काय?…घरभेद्याशिवाय असली अभेद्य चोरी शक्यच नाही.. पोलिसांनी शोधला यवत येथील एटीएमच्या ११ लाखांच्या चोरीचा चोर..!

बॅंकेची चोरी काय सामान्य करू शकतो काय?…घरभेद्याशिवाय असली अभेद्य चोरी शक्यच नाही.. पोलिसांनी शोधला यवत येथील एटीएमच्या ११ लाखांच्या चोरीचा चोर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group