इंदापूर: महान्यूज लाईव्ह
निमसाखर (ता. इंदापूर) या ठिकाणी येथील मंगेश सुनिल निबाळकर यांच्या घरासमोरील दोन ग्रेहाऊन्ड या जातीची दोन कुञ्याची पिले अज्ञात व्यक्तीनी चोरून नेली असल्याची घटना घडली आहे.
निमसाखर- निरवांगी या बी. के .बी .एन. रस्त्यावरील निमसाखर या ठिकाणी रणसिंग वस्ती आहे. येथील मंगेश निंबाळकर यांच्या घरासमोर ही घटना घडली.
अज्ञात व्यक्तीने दुपारच्या वेळेस ग्रेहाऊंड या जातीची दोन कुञ्याची पिले चोरून नेली असल्याची माहिती सदाशिव रणसिंग व मगेश निबाळकर यांनी दिली .