• Contact us
  • About us
Wednesday, September 16, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टिव्हीवरच्या मालिकांचे दिवस सुरू…

Maha News Live by Maha News Live
June 2, 2020
in मनोरंजन, मराठवाडा, महिला विश्व, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकण, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
टिव्हीवरच्या मालिकांचे दिवस सुरू…

तुमच्या आवडीच्या डेलीसोप मालिकांचे पुढचे भाग आता पाहू शकाल…

टिम महान्यूज लाईव्ह
गेली दोन ते अडीच महिने चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरील मालिकांचे चित्रीकरण बंद होते, त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा-पुन्हा त्याच मालिकांचे जुने भाग दाखवले जात होते, मात्र आता पुढे काय होणार याची प्रतिक्षा असलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्षा संपेल आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांच्या पोटापाण्याचीही चिंता मिटेल. सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली आहे.
राज्य सरकारकडे राज्यातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या संघटनांनी पाठपुरावा सुरू केला होता. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बद होते. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या मालिकांमध्ये पुढे काय झालेय हे कळायचे बद झाले. मात्र या काळात छोटा पडदा बंद राहू नये यासाठी त्याच मालिकांचे जुने भाग दाखविले जात होते.
आता सरकारने अनलॉक-१ च्या वाढीव लॉकडाऊनमध्ये या चित्रीकरणाबाबत सकारात्मक विचार करून काही अटींवर परवानगी दिली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगबरोबरच चित्रीकरण स्थळी स्वच्छता, गर्दी टाळण्याचे उपाय यासह काही अटी घातल्या असून या अटी न पाळल्यास परवानगी असलेले चित्रीकरणही बंद केले जाईल असा इशारा सरकारी सूत्रांनी दिला आहे. अर्थात सरकारने परवानगी दिल्याने मुंबईतील कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Tags: Maharashtra Governemttv serials
Next Post
#Corona_Virus : राज्यातील ८ खाजगी लॅबना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

दौंडमध्ये कोरोनाने घेतला तिसरा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group