महान्यूज करिअर अपडेट
राष्ट्रीय कृषी संशोधन परीषदेच्या बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये असिस्टंट पदाच्या २१ जागांची भरती होणार आहे. याकरीता ५ सप्टेंबर ही मुदत असून उमेदवारा्ंनी अर्ज हे खाली दिलेल्या ई मेलवर पाठवायचे आहेत.
या भरतीमध्ये पर्सनल असिस्टंट पदाचाही समावेश असून या २ जागांसाठी, असिस्टंट पदाच्या ५ जागा आहेत. प्रायव्हेट सेक्रेटरी पदाच्या ३ जागांचा समावेश आहे. वरिष्ठ लिपीक व कनिष्ठ लिपीकाच्या ८ जागांचा समावेश आहे.
यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी संस्थेच्या http://www.niam.res.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा तसेच आपले अर्ज purnima.ghadge@icar.gov.in. या ई मेलवर पाठवावेत.
ही भरती लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवार हा बारावी, पदवीधर असावा अशी अट आहे. यातील शैक्षणिक अर्हता, यापूर्वीच्या कामकाजाचा अनुभव अथवा वयोमर्याा