• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून 4 लाख 15 हजारांचा मुद्देमाल लंपास

Maha News Live by Maha News Live
July 16, 2021
in आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

दौंड : महान्यूज लाईव्ह

दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आठवड्यात घरफोडी, दुकाने फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाथाचीवाडी येथे घर फोडून दागिन्यांसह रोख रक्कम चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच आता यवत परिसरात एकाच मालकांची दोन दुकाने फोडून सोने चांदीसह रोख रक्कम असा तब्बल 4 लाख 15 हजारांचा ऎवज चोरून अज्ञात चोरटे लंपास झाल्याची घटना घडली आहे.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पारगाव, नाथाचीवाडी, केडगाव या परिसरात मागील काही दिवासांपासून घरफोडी आणि दुकाने फोडून दागिने आणि रोख रक्कम चोरीच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात अशा चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून चोरट्याची मोठी टोळी वावरत असल्याची शक्यता नागरीक व्यक्त करीत आहेत. या घटनांमुळे परिसरात नागरीकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण झाले आहे.

गुरूवारी (दि.15 ) रात्री यवत परिसरातील कदमआळी येथील राजेंद्र गणपत मलभारे यांच्या न्यु बालाजी सुपर मार्केट आणि बालाजी सुपर मार्केट किराणा मालाचे दुकानाचे पाठीमागे असलेले लोखंडी ग्रिल गेटचे कुलूप, दुकानाचे दरवाज्याची व बंद खोलीचे दरवाज्याची कडी कोयंडे चोरट्यांनी तोडून बंद खोलीत व दोंन्ही दुकानात प्रवेश करून खोलीतील स्टिल डब्यात असलेले सोन्याचे व चांदीचे दागिने व दुकानाचे काउंटर मधील रोख असा एकुण 4 लाख 15 हजारांचा रोख रक्कम चोरून अज्ञात चोरटे पसार झाले आहेत. याबाबत राजेंद्र मलभारे यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास हे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सासवड उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

Next Post

गुंड गणेश रासकर याच्यावर निरेत गोळीबार! गोळीबारात त्याचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group