तुम्ही माहिती आहे का? 99% मांस आहार करताना ही चुक करू नका! कोंबडीचे काळीज खात असला, तर ‘हे’ नक्की वाचा..
ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
कोरोना महामारी मुळे अनेक नागरिकांनी जीव गमावले आहेत. त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक नागरिकांनी मांसाहार करण्याकडे भर दिला आहे. भारतात जास्तीत जास्त मांसहार करण्याकडे नागरीकांचा कल आहे मात्र, नक्की मांसाहार करावा की, शाकाहार करावा यावर अनेक नागरिकांची मते विचलीत आहे.
आपण आपल्या शरिराला कोणतं अन्न तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल हे ठरवूया. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आपल्याला शरिराला व्हिटॅमिन, प्रोटीनची जास्तीत जास्त गरज असल्यामुळे मांसाहार करणे गरजेचे आहे. मध्यंतरी बर्ड फ्ल्यू रोगाची लागण झाल्याने अनेक कोंबड्या मृत्यू पावल्या, तर नागरिकांनीही मांसाहार करणे कमी केले होते. मात्र, आता मांसाहाराचे प्रमाण वाढले आहे.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी चिकन, मटण, अंडी हे आपण जर चांगल्या प्रकारे शिजवून खाल्ले, तर त्यातून मिळालेल्या जीवनसत्वामुळे आपण कोरोनार मात करु शकतो. आपण मांसाहार करत असताना अनेकांना लेग पीस व काळीज खायला जास्त आवडते.
मात्र सर्वांनाच असे पीस मिळतीलच असेही नाही. तसेच मांसाहार करताना अनेकांच मत असतं की, कलेजी खाल्याने रोग होतो, मात्र असं नाही.
कलेजी खाण्याचे फायदे अनेक नागरिकांनी माहिती नाहीत. कलेजी खाल्याने कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आपल्या शरीरात वाढत असुन रक्त वाढण्यास ही मदत होते त्यामुळे आपल्या विकनेस जाणवत नाही. त्यामुळे कलेजी खाणे फायदेशीर ठरते
कारण 100 ग्रॅम चिकनमध्ये प्रोटीनचे प्रमाण 24.11 ग्रॅम, कार्बोहायड्रेटचे प्रमाण 2.68 ग्रॅम, फॅटचे प्रमाण 3.12 ग्रॅम तसेच कॅल्शियम, आयर्न, सोडियम, व्हिटामिन ए आणि सी उपलब्ध असतात