• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुगारावरची पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! राजकीय पुढाऱ्यांसह दौंड, पुरंदर, हवेली तालुक्‍यातील 60 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल!

Maha News Live by Maha News Live
June 19, 2021
in यशोगाथा, आरोग्य, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

विशाल कदम : महान्यूज लाईव्ह

उरुळी कांचन : शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (ता.१८ ) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ऊरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका बड्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून उरुळी कांचनसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तब्बल ६० जणांना जुगार घेळताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व पाच मोटारसायकल व जुगाराचे साहित्यासह ,२ लाख ४६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन भागात संजय बडेकर याचा खेडकर मळा येथील एका हॉटेल शेजारी जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहिती खातरजमा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी स्वत: पथकाबरोबर जाऊन पाहणी केली.

तेव्हा पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरातील गारवा हॉटेल जवळ अतुल उर्फ आप्पा बाळासाहेब कांचन व योगेश उर्फ बाळा सोपान कांचन हे मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्यांच्या जुगाराचा क्लब चालवत आहेत. या ठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे ‘रम्मी’चा खेळ सुरू होता.

पोलिसांनी या सर्वांना पकडत चौकशी सुरू केली. त्यानुसार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील व्यक्तींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अनिल जयसिंग कांचन, (वय ४२, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन), संजय निवृत्ती बडेकर, (वय ५३, रा. बडेकर नगर, उरुळी कांचन) सुर्यकांत बाबुराव हत्तरंगे, (वय ३४, रा. अमर भारत सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे, प्रकाश विठ्ठल कवडे वय ६०, रा आश्रम रोड, उरळी कांचन, संतोष वसंत काकडे, वय ४७, रा. उरुळी कांचन, विराज दत्तात्रय कटके, वय ४० वर्षे, रा. उरुळी कांचन) नितीन नागनाथ हजारे, वय ३५ रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन),

एकनाथ शिवाजी राजगुरु, वय ४३ वर्षे, रा. यवत, ता. दौंड, अतुल पांढरीनाथ जगताप, वय ३६ वर्षे, रा. बेलसर, ता. पुरंदर, लाला लक्ष्मन अडागळे, वय २८, रा. खुटगाव, ता. दौड ) धनंजय शांताराम दौंडकर, वय ३६ वर्षे, रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन) शिवाजी बचन गडदे, वय ४७ वर्षे, रा. केडगाव चौफुला ता. दौंड) नंदकुमार भुजंग आव्हाड, वय ४०, रा. पाटस, ता. दौंड) अविनाश विकास मागाडे, वय २९, रा. पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी)

प्रदिप बबन चौधरी, वय ३९, रा. पेठ नायगाव. ता. हवेली) बबन वामन म्हेत्रे, वय ४७, रा. यवत, ता. दौंड) दादा अनंत लोंढे, वय ४५, रा. पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन) हेमंत प्रविण गरुड, वय ३२, रा. बेलसर, ता. पुरंदर,) अनिल गोरख कड, वय ४०, रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) नानासाहेब लक्ष्मन साबळे, वय ३०, रा. घर नं. १११/३१६ बैदवाडी, हडपसर) गुलाब दत्तात्रय कांचन, वय ४८, रा. ढगेमळा, उरुळी कांचन) रुपेश मेघराम लांडगे, वय ३१ वर्षे, रा. कापडवस्ती, मयुर हाईट्स, काळेपडळ, हडपसर)

नितिन मधुकर सुर्यवंशी, वय ३९, रा. भुई आळी, चिंचवडगाव, राजेंद्र नामदेव माकर, वय ४९, रा. राहुगाव ता. दौंड चंदन बाळकृष्ण जगताप, वय ३६, रा. उरुळी कांचन) तुषार अशोक मेटे, वय ३०, रा. खामगाव दहिटणे, ता. दौंड) अतुल उर्फ आप्पा बापुसाहेब कांचन, वय ४३, रा. पांढरस्थळ, डाळींब रोड, उरुळी कांचन) योगेश उर्फ बाळा सोपान कांचन, वय ४० वर्षे, रा. उरुळी कांचन) विशाल महादेव कांचन, वय ३४ वर्षे, रा. पांढरस्थळ वस्ती, उरुळी कांचन)

सुरेश संतोष पवार, वय ३१ वर्षे, पांढरस्थळ उरुळी कांचन) रजिक मेहबुब शेख, वय २३ रा. मोरया हौसींग सोसायटी, चिंचवड गाव पुणे) गणेश आनंदराव शितोळे, वय ४७ वर्षे, रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुळ, उरुळी कांचन) मोहन श्रीराम थोरात, वय ४४ वर्षे, रा. खुडगाव, यवत, ता. दौंड) तुषार उत्तम कांचन, वय ३९ वर्षे, रा. डाळींब रोड, उरुळी कांचन)

सुनिल सतिष आदमाने, वय २१ वर्षे, रा. गणपती माथा, गणपती मंदिर शेजारी, अहिरेगाथ, वारजे माळवाडी) हनुमंत देवराव कांबळे, वय ३३ वर्ष, रा. तांबे वस्ती, उरुळी कांचन) सागर पोपट कांचन, वय ३७ वर्षे, रा. उरुळी कांचन) वसंत सुदाम कांचन, वय ४१ वर्षे, रा. उरुळी कांचन) चंद्रकांत दत्तु खलसे, वय ३८ वर्षे, रा. उरुळी कांचन

शांताराम नारायण जाधव, वय ५४, रा. उरुळी कांचन नामदेव फासगे, वय ५६ वर्षे, रा. राहु, ता. दौंड) सुदाम तुकारम यदु कांचन, वय ६० रा. उरुळी कांचन) संदिप शिवाजी चव्हाण, वय ३८ वर्षे, रा. थेउर चव्हाण, वस्ती) हनुमंत बाळासाहेब कापरे, वय ३६ वर्षे, रा. पिंपळगाव, ता. दौंड) पोपट दादाबा शेरकर, वय ४० वर्षे, रा. त्रिभुवनवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) ब्रम्हानंद वैजनाथ माळी, वय ३४, रा. भेकराई नगर, हरपळे वस्ती हडपसर)

वामन दशरथ जाधव, वय ३२, रा. मु. पो. डाळींब, ता. दौंड) काळुराम ज्ञानोबा खेडेकर, वय ४२ वर्षे, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) संदिप केरबा बडेकर, ४१, रा. बडेकर नगर, रेल्वे स्टेशन जवळ, उरुळी कांचन) सनि सुभाष मांडेकर, वय २५ वर्षे, रा. नालंद हौसिंग सोसायटी, अंकुश रोड, निगडी) सिकंदर रशिद तांबोळी, (वय ३६ वर्षे, रा. गुळ आळी, जुनी तांबे वस्ती, उरुळी कांचन) सुनिल कुंडलीक खलसे, (वय ३४ वर्षे, रा. पांडस चौक, उरुळी कांचन)

बाळासाहेब बबन जानराव, (वय ४२, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड गांव, पुणे), राजेश शेवंतीलाल शहा, (वय ५४, रा. विल्सन गार्डन, फ्लॅट नं. १४ ए, मोतीवाला बिल्डींग, पुणे स्टेशन रोड, पुणे), करण वैजनाथ सुरवसे, (वय ३२ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, फुरसुंगी, पुणे), ज्ञानेश्वर रामदास जगताप, (वय ४२ वर्षे, रा. व्हि. आय टी कॉलेज, जवळ अप्पर इंदिरानगर), अजय रमेश सावंत, (वय २८ वर्षे, रा. चव्हाण वस्ती, चिंतामणी, थेऊर), राहुल दादु बडेकर, (वय २७ वर्षे, रा. बडेकर नगर, उरुळी कांचन), तुकाराम दत्ता खरगे, (वय २९ वर्षे, रा. प्रगतीनगर, काळे पडळ, हडपसर), विनोद विठ्ठलराव माने, (वय २९ वर्षे, रा. भेकराईनगर, हडपसर).

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने मध्यरात्री केली आहे.

Next Post

सुप्रिया किंद्रे( धुमाळ) हि ठरली राज्यातील पहिली महिला डाॅग इन्स्ट्रक्टर  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group