• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरात एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा

Maha News Live by Maha News Live
May 22, 2020
in क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
#Corona_Virus : राज्यातील ८ खाजगी लॅबना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

पोंदकुलवाडीतील दोन मुंबईकरांना कोरोनाची बाधा

इंदापूर: महान्युज लाईव्ह
मुंबईवरून आलेल्या व पोंदकुलवाडी येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील मायलेकरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इंदापूरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ वर पोचली आहे.
विशेष म्हणजे या मुंबईकरांच्या घशातील द्रवाच्या नमुने घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतरही ही मायलेकरे घरीच होती. इंदापूर तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्यास मुंबईकरांनी हातभार लावलेला आहे. बारामती व इंदापूरात सध्या वाढत असलेले रुग्ण हे मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे वाढत आहेत, त्यात आज एकाची भर पडली.
बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत असलेल्या पोंदकुलवाडी येथील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब काही दिवसांपूर्वी मुंबईहून येथे आले आहे. तिघे जण या कुटुंबात आहेत. त्यापैकी एक मुलगा निगेटिव्ह आला असून ४२ वर्षीय आई व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या कुठलीही लक्षणे दिसत नाहीत, परंतू आरोग्य खात्याने पुण्या-मुंबईहून आलेल्या सर्वांचीच काल (ता.२१) कोरोना चाचणी केली. या चाचणीचे अहवाल आता येऊ लागले आहेत. यामध्ये आज सकाळी महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामध्ये या चाचणीत ही व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. त्यानंतर काही वेळाने याच कुटुंबातील मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच दिवसात दोघे कोरोनाबाधित आढळल्याने इंदापूरकरांची चिंता वाढली आहे, मात्र त्यातही लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तानंतर आता कोणतीच लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्तांमुळे इंदापूरकरांची चिंता वाढली आहे.
मुंबईकर वर्गणीसाठी चांगले, पण रोग घेऊन येणार असतील तर…
पुणे- मुंबईकर असलेले गाववाले तसे जत्रा, यात्रांच्या वर्गणीसाठी भले आहेत. त्यांचे त्या काळात गावी येणे गावाला लाभदायक असते. त्यातही काहीजण वर्गणी देत नाहीत, हा भाग अलाहिदा..मात्र जरी वर्गणी देऊन गावावर त्यांचे उपकार होत असले, विकासात त्यांचा वाटा असला तरीदेखील कोरोनाच्या साथीत हे पुणे-मुंबईकर जरा म्हणण्यापेक्षा जास्तच अडचणीचे ठरू लागले आहेत. आधी पुण्या-मुंबईतून येऊन आर्थिक हातभार लावला तर आमच्यावर उपकार होतील असे म्हणणारी गावकरी मंडळी आता पुण्या-मुंबईत असताल तिथेच राहीलात तर आमच्यावर खूप मोठे उपकार होतील असे म्हणू लागले आहेत.

Tags: corona indapur
Next Post
हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात महाराष्ट्र बचाव आंदोलन

हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूरात महाराष्ट्र बचाव आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group