• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निमगाव केतकीच्या सन २०१२-१३ मधील नळपाणी पुरवठा योजनेत चक्क मयत नागरीकांनी काम केले? समता परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा आरोप

Maha News Live by Maha News Live
June 15, 2021
in आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

 दादाराम शेंडे यांचा गंभीर आरोप! योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करुन समिती च्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

सुरेश मिसाळ  : महान्यूज लाईव्ह 

निमगाव केतकी येथील शेंडेमळा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१२-१३ मध्ये झालेल्या ३४ लाख रूपयांच्या अंदापत्रकीय रकमेच्या नळ पाणी पुरवठा योजनेची कामे बोगस करण्यात आली असून, या योजनेसाठी बोगसपणे ११६ कामगार काम करत असल्याचे दाखवण्यात आले असा गंभीर आरोप समता परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादाराम शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विशेष म्हणजे या दाखवण्यात आलेल्या कामगारांपैकी अनेक कामगार योजनेअगोदरच मयत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण कामाची चौकशीची मागणी दीड वर्षांपासून होत असताना अधिकारी वर्गाकडून भ्रष्टाचार करणा-यांना पाठबळ दिले जात असून त्यांच्याकडून चौकशीस जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.

या प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व संबंधित इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेंडे यांची आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास २२ जूनपासून निमगाव केतकीच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
         

दादाराम शेंडे यांनी पत्रकार परिषदेत या कामावर आक्षेप घेत अनेक आरोप केले आहेत. या कामाबाबत आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचे सांगत निमगाव केतकी येथील शेंडेमळा येथे योजना समितीमार्फत झालेल्या या नळ पाणी पुरवठा योजनेत काम करणारे दाखवण्यात आलेले ११६ कामगारांपैकी बरेच कामगार हे योजनेअगोदरच मयत झाले होते. या मयत असणा-या जवळपास १०ते १५ नागरिकांचे मृत्यू दाखले आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

सदर योजनेच्या चौकशीसाठी गेल्या दीड वर्षांपासून पुणे जिल्ह्याचे पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता ,तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती चे अभियंता यांच्याकडे याच वेळा चकरा मारल्या. पत्रव्यवहार केले. परंतु सदर अधिकारी व पाणी समितीने अध्यक्ष व सचिव यांच्याकडे लागेबांधे निर्माण होवून सदर योजनेच्या चौकशी साठी वारंवार टाळाटाळ केली जात आहे असा आरोप शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. 
       

Next Post

कोरोनाचे रुग्ण संख्या घटल्याने प्रतिभा कोविड केअर सेंटर झाले बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group