• Contact us
  • About us
Thursday, September 3, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादा म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी सरकार पाडण्याची स्वप्ने झोपेत केली की जागेपणी? तर चंद्रकांत पाटील म्हणाले, दादा मी फाटक्या तोंडाचा, बोललो तर महागात पडेल..!

Maha News Live by Maha News Live
May 30, 2021
in सामाजिक, शिक्षण, मुंबई, आरोग्य, राजकीय, राज्य, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अजितदादा म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी सरकार पाडण्याची स्वप्ने झोपेत केली की जागेपणी? तर चंद्रकांत पाटील म्हणाले, दादा मी फाटक्या तोंडाचा, बोललो तर महागात पडेल..!

मुंबई : महान्यूज लाईव्ह

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना हे सरकार देखील सारे झोपेत असतानाच पडेल असे सूचक वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी खोचकपणे पाटील हे त्यावेळी झोपेत बोलत असावेत अशी खिल्ली उडवली, तर दुसरीकडे पाटील यांनी प्रत्युत्तर देताना दादा, मी फाटक्या तोंडाचा, त्यामुळे सांभाळून बोला, मी बोललो तर महागात पडेल असा इशारा दिला.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण व कोरोनाच्या उपाययोजनांवरून भाजप व महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच असून भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांदरम्यान दररोज शाब्दीक बाण सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील या्ंच्या वक्तव्यांसंदर्भात विचारले असता, जयंत पाटील यांनी हजरजबाबीपणे भाजपच्या नेत्यांचा रात्रीवरच भर असतो अशी खिल्ली उडवत चंद्रकांतदादांना स्वप्ने बघायचा छंद आहे अशी मल्लीनाथी केली होती.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीही चंद्रकांत पाटील त्यावेळी झोपेत होते काय असा सवाल केला होता. त्यावर पाटील या्ंनी लागलीच प्रत्युत्तर देत सांभाळून बोलण्याचा सल्ला अजित पवार यांना दिला.

Tags: Ajit Pawarbjp vs mahavikas aghadiChandrakant Patil
Next Post
चंद्रकांत पाटील यांना नेमके काय म्हणायचे आहे? संभाजीराजे यांची सरकारला सहकार्य करण्याची भूमिका मान्य नाही असे ते का म्हणाले?

चंद्रकांत पाटील यांना नेमके काय म्हणायचे आहे? संभाजीराजे यांची सरकारला सहकार्य करण्याची भूमिका मान्य नाही असे ते का म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group