• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रभाकर देशमुख कडाडले! लेखी पत्र मिळाले नाही तर वेळप्रसंगी इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार!

Maha News Live by Maha News Live
May 26, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

मंजूर केलेला निर्णय रद्द करावा व इंदापूर च्या २२ गावांना हक्काचे पाणी देत असल्याचे लेखी पत्र घेतल्या शिवाय मागे हटणार नाही…

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह 

उजनी धरणाच्या पाणी लवादाने पुर्वीच १०० टक्के वाटप केले असताना आता बेकायदेशीरपणे हे पाणी बावीस गावांसाठी मंजूर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे पाणी मंजूर केले,असा आरोप जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केला आहे.

मंजूर केलेल्या पाण्याचा हा निर्णय त्वरीत रद्द करावा व तसे लेखी ठोस पत्र मिळावे, तसेच इंदापुर तालुक्यातील २२ गावच्या शेतक-यांच्या हक्काचे पाणी खडकवासला किंवा मुळशी धरणातून  देत असल्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा देशमुख यांनी घेतला आहे. 

वेळ आल्यास इंदापूरच्या शेतक-यांच्या हक्काच्या पाण्यासाठी खडकवासला किंवा मुळशी धरणातून मिळवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसह इंदापूर तहसिल कचेरी समोर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी जाहीर केले. 

उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्याचे नेते व जनहित शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसमवेत पुणे-सोलापूर च्या हद्दीवरील भिमानगर येथील उजनीच्या कार्यालयासमोर आंदोलनास बसले आहेत. आज त्या उपोषण आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. 

प्रभाकर देशमुख म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील बावीस गावांसाठी उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी मंजूर केले. वास्तविक पाहता इंदापुरचा शेतकरी हा आमचा दुश्मन नाही तो सुद्धा शेतकरीच आहे, मात्र या उजनी धरणाचा पाणी लवादाने पुर्वीच १०० टक्के वाटप केलेले असताना आता बेकायदेशीरपणे हे पाणी २२ गावांसाठी मंजूर केले. 

देशमुख म्हणाले, शरद पवार साहेब हे देशाचे व राष्ट्रीय नेते आहेत. आता पवारसाहेबांनी जबाबदारी समजून इतर धरणांतून इंदापूरच्या शेतक-यांच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील पाच टीएमसी पाणी वाटपाचा निर्णय रद्द करीत आहोत. पण तसा लेखी व ठोस आदेश मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच इंदापूरच्या बावीस गावच्या हक्काचे पाणी वाटपाचा ठोस व लेखी आदेश मिळाल्याशिवाय या आंदोलनातून आपण मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

जयंत पाटील खोटारडे आहेत, असा आरोप देशमुख यांनी केला. पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची फसवणुक केली आहे, म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत त्याबाबतचे निवेदन आम्ही टेंभुर्णी पोलिस ठाण्यात देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रहार संघटनेचे दत्तात्रय व्यवहारे, संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, रयत क्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील, भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जगताप, माढा खरेदी विक्री संघ माजी संचालक  गायकवाड,  प्रहार संघटनेेेचे माढा तालुका अध्यक्ष मल्हारी गवळी आदी उपस्थित होते.

Next Post

केंजळ गावच्या विलगीकरण कक्षाला प्रांताधिकाऱ्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group