विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील स्वराज ट्रान्सपोर्ट चे मालक सौदागर रामभाऊ भोरे (वय- ३५) यांचे शुक्रवारी (ता. १४) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Website Maintained by : Tushar Bhambare