इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी ही आहे की, काल इंदापूर तालुक्यात फक्त 92 कोरोनाबाधित आढळले आहेत, परंतु चिंतेची बाब ही आहे की, काल इंदापूर तालुक्यात झालेल्या तपासण्यांमध्ये फक्त दोनशे जणांची तपासणी झाली आणि त्यापैकी 92 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
म्हणजेच कोरोनाचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. तपासणी केलेल्या दोघांपैकी एकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न होत असल्याने, इंदापूर तालुक्यात काळजी घेण्याची गरज आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे इंदापूर तालुक्यातील एकूण तपासणीच्या निम्म्या तपासण्या बाहेरील तालुक्यात होत असल्याने ही देखील काळजी करण्याची बाब आहे.
इंदापूर तालुक्यात तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पोंदेवाडी येथील दोन वर्षाची मुलगी, भिगवण येथील 35 वर्षीय महिला, पिलेवाडी येथील 29 वर्षीय महिला, कळस येथील 65 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, निरगुडे येथील 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी, निंबोडी येथील 25 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, 23 वर्षीय पुरुष, लाकडी येथील 55 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 60 वर्षीय महिला, निंबोडी येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मदनवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोखळी येथील 21 वर्षीय पुरुष, काटी येथील तीस वर्षीय महिला, निमगाव केतकी येथील 72 वर्षीय पुरुष इंदापूर शहरातील 33 वर्षीय महिला, खोरोची येथील 24 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, रुई येथील 70 वर्षीय महिला, लासुर्णे येथील 23 वर्षीय पुरुष, बोरी येथील 40 वर्षीय पुरुष, लासुर्णे येथील 40 वर्षीय पुरुष, निंबोडी येथील 18 वर्षीय युवकाचा समावेश आहे.
शेळगाव येथील 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, 70 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरुष, हिंगणेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, भिगवण येथील 28 वर्षीय पुरुष, उदमाईवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, वालचंदनगर येथील 40 वर्षीय पुरुष, भंडलकर वाडी येथील 23 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 26 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सराफवाडी येथील 23 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 55 वर्षीय महिला, कळंब येथील तीस वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 50 वर्षीय पुरुष, बावडा येथील 73 वर्षीय पुरुष, थोरातवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील 29 वर्षीय पुरुष, काटी येथील 31 वर्षीय पुरुष, डाळज नंबर 2 येथील 41 वर्षीय पुरुष, मानकरवाडी येथील 90 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
भिगवण येथील 71 वर्षीय पुरुष, वीस वर्षीय पुरुष, बोरी येथील 18 वर्षीय युवती, वालचंदनगर येथील तीस वर्षीय महिला, लाकडी येथील 55 वर्षीय पुरुष, सपकळवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, शेटफळगडे येथील तीस वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 63 वर्षीय महिला, बोरी येथील 63 वर्षीय पुरुष, शेळगाव येथील 52 वर्षीय पुरुष, बद्दल वाडी येथील 52 वर्षीय महिला,, बाभुळगाव येथील 38 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
इंदापूर शहरातील 28 वर्षीय पुरुष, बावडा येथील 36 वर्षीय पुरुष, कौठळी येथील 42 वर्षीय पुरुष, पळसदेव येथील 40 वर्षीय पुरुष, न्हावी येथील 30 वर्षीय पुरुष, पिंपरी खुर्द येथील 32 वर्षीय महिला, पळसदेव येथील एकवीस वर्षीय महिला, इंदापूर शहरातील 53 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय पुरुष, लोणी देवकर येथील 72 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, रुई येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गोतंडी येथील 28 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 47 वर्षीय पुरुष, वरकुटे बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, कांदलगाव येथील 23 वर्षीय महिला, गोतोंडी येथील साठ वर्षीय पुरुष, रुई येथील 46 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 23 वर्षीय पुरुष, भांडगाव येथील 32 वर्षीय महिला, अवसरी येथील 40 वर्षीय पुरुष, इंदापूर शहरातील 21 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला व अंथुर्णे येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.











